महाराष्ट्रात या महिनाअखेरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना किमान पहिली मात्रा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : दररोज विक्रमी संख्येनं कोविड प्रतिबंधक लस देण्याची राज्याची क्षमता असल्यानं लसीकरणाला अधिक गती देण्यासाठी, या महिनाअखेरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना किमान पहिली मात्रा देण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री उद्धव...
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय
मुंबई :- गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय’ सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय...
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहचवणार, अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत या योजनेचा लाभ मिळेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
योजनेत...
आयएनएफएसचा विनामूल्य ‘बेसिक न्युट्रिशन व फिटनेस कोर्स’
मुंबई: देशातील सर्वात मोठी फिटनेस सर्टिफिकेशन इन्स्टिट्यूट आयएनएफएस या संस्थेने विनामूल्य ‘बेसिक न्युट्रिशन व फिटनेस कोर्स’ सुरु केला आहे. याद्वारे लोकांना पोषण आणि आरोग्याविषयी माहिती मिळण्यास मदत होईल. नवशिक्यांसाठी फिटनेस...
लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ३९१ गुन्हे दाखल; २१० लोकांना अटक
बुलढाणा व सातारा मध्ये नवीन गुन्हे
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३९१...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विनम्र अभिवादन
मुंबई :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत संघर्ष केला. विचार आणि उच्चारांमध्ये सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले ते नेते...
पथदिव्यांसह पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पूर्ववत करा
वीज बिलांच्या रिकन्सिलेशनसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करुन १५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची तपासणी करुन त्यांचा योग्य मेळ...
काय करावे काय करु नये : निवडणूक मार्गदर्शक तत्वे
निडणुकीच्या आचार संहिता काळात काय करावे याबाबत आयोगाने म्हटले आहे की, चालू असेलेले कार्यक्रम पुढे सुरु ठेवता येतील.
ज्या विषयी शंका निर्माण होईल अशा बाबींच्या संबंधात भारत निवडणूक आयेाग/ राज्याचे मुख्य...
माथेरान पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा
मुंबई : माथेरान नगरपरिषदेस पाणीपुरवठा करण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये पंपिंग करावी लागत असल्याने विद्युत देयकावर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. तसेच महावितरणने विद्युत दर वाढविल्याने त्यात अतिरिक्त वाढ झाली आहे. त्यामुळे...
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परीक्षा वेळापत्रकाबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घोषणा
नवी दिल्ली : कोरोना विषाणू साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने 15 एप्रिल 2020 रोजी एक विशेष बैठक आयोजित केली होती.
सामाजिक अंतराच्या नियमांसह सध्याचे लॉकडाऊन निर्बंध लक्षात...