गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाल्याने कर्तव्यावरील पोलीस अधिकारी भारावला!
मुंबई : कुठलाही सण असो, समारंभ असो पोलीस मात्र नेहमीच रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी कर्तव्य बजावताना दिसतात. मात्र बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा वाढदिवस जर पोलीस दलाच्या कुटुंबप्रमुखाच्या उपस्थितीत...
पुढील काळातील लॉकडाऊनमधील आव्हाने, अर्थचक्र गतिमानतेसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मंत्र्यांची उपस्थिती
मुंबई : लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
रॉ-मॅट कंपनीच्या सी. एन. जी. पंपाच्या मुख्य स्थानकाचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन
विदर्भातील शेतकऱ्यांव्दारे निर्मित बायो-सी.एन.जी. व्दारे रोजगार निर्मितीला मिळणार चालना - केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर...
महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उच्चाधिकारी समितीची...
मास्क न घालणाऱ्या १८ लाखांहून अधिक लोकांवर कारवाई
मुंबई (वृत्तसंस्था) : मास्क न घालणाऱ्या १८ लाखांहून अधिक लोकांवर मुंबई महानगरपालिकेनं दंडात्मक कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात ३७ कोटींहून अधिक दंड महानगरपालिकेनं वसूल केला आहे. दरम्यान, मुंबईत निवासी...
मुंबई शहर जिल्हा नौदलाच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व प्रशासन यंत्रणा व इतर सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणावर झटत आहेत.
विशेषतः लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब, असंघटित कामगार, गरजू यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी सर्व स्तरावर...
भारनियमन केले जाणार नाही; वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची विजेची गरज भागवली जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून...
औरंगाबाद शहरात ९ ते १२ जानेवारी दरम्यान ‘अँँडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०’ औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा औद्योगिक परिसरातल्या, कलाग्राम आणि गरवारे क्रीडांगणावर येत्या ९ ते १२ जानेवारी दरम्यान 'अँँडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०' हे औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
मराठवाडा असोसिएशन...
पत्रकारांचं तातडीनं लसीकरण कराव, महसूल मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्व पत्रकारांचं प्राधान्यानं आणि तातडीनं लसीकरण करण्याची मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रकार बातमीदारीच्या निमित्तानं सतत घराबाहेर असल्यानं त्यांना...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारतीयांच्या मनामनात स्वराज्याचा हुंकार भरणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे आद्य स्मरण हे आपले कर्तव्य आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमान्य...