मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचारासाठी वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत असणे आवश्यक – उच्च व...
मुंबई : मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य केवळ मराठी भाषा गौरव दिनापुरते मर्यादित न ठेवता ते वर्षाचे 365 दिवस चालू ठेवणे आवश्यक आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय...
राज्यातल्या सत्तास्थापनेचा पेच चौदाव्या दिवशीही कायम
मुंबई : राज्यातल्या सत्तास्थापनेचा पेच आज चौदाव्या दिवशीही कायम आहे. भाजपा नेत्यांनी मुंबईत राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. पाच वर्ष सत्तेत असलेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट जनादेश मिळाला. त्या आधारे...
आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी कायदा करण्याबाबत छाननी प्रक्रिया सुरु – उपमुख्यमंत्री देवेंद्र...
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी विशेष कायदा करण्याबाबत धर्मादाय आयुक्तांकडून काही मुद्यांबाबत माहिती मागविली असून त्या अनुषंगाने छाननी प्रक्रिया सुरु असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र...
महाराष्ट्रात कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूंच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झालेला नाही, या उत्तरावर आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित आजही कायम राहिल्याने विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधक आक्रमक झाले होते. उच्च न्यायालयात दाखल...
श्री गणरायाच्या निरोपासाठी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी; विसर्जन मिरवणुकीवर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून पुष्पवृष्टी
मुंबई : श्री गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईत अपूर्व उत्साहात विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या. मिरवणुकीतील उत्सव मुर्तींवर गिरगांव चौपाटीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पवृष्टी केली.
यावेळी उद्योग मंत्री...
सरते वर्ष आणि नववर्षाचा उत्साह घरीच राहून साजरा करण्याचे राज्य प्रशासनाचे आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरुपाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यभरात ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनांनी पोलीसांच्या सहकार्यानं उपाययोजना केल्या आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा खंडाळा परिसरात...
मुंबई सेंट्रल येथील आग लागलेल्या सिटी मॉलला पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली भेट
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील आग लागलेल्या सिटी मॉलची मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले.
मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर...
धोकादायक धरणांना भेट देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तयार करा
मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे आदेश
मुंबई : राज्यातील लघु पाटबंधारे योजनांची मान्सूनपूर्व तपासणी करून धोकादायक धरणांना भेटी देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मृद व जलसंधारण...
लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल तर काही गाड्या रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कसारा घाटात दुरूस्तीचं काम सुरु असल्यामुळे काही लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. तर, काही गाड्या रद्द झाल्या आहेत, असं मध्य रेल्वेच्या जनसंपर्क...
मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची बातमी खोडसाळ
मुंबई : मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवार पासून १० दिवसांसाठी पूर्णत: लष्कराच्या लॉकडाऊनमध्ये असणार अशी सावध करणारी एक बातमी सध्या व्हॉटसएप ग्रुप्समध्ये फिरते आहे. यात महाराष्ट्र सरकारची...











