शिवसेनेच्या दोन गटातल्या वादासंदर्भातील पुढची सुनावणी येत्या सोमवारी

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेतल्या दोन गटांच्या वादावरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अद्याप सुरू आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगानं कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश आज न्यायालयानं निवडणूक आयोगाला...

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘राष्ट्रीय माध्यम पुरस्कार’साठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्रसारमाध्यमांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रीय माध्यम पुरस्कार 2020 (नॅशनल मीडिया अवॉर्ड) देण्यात येणार आहे. या...

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यासह ५ योजनांसाठी १२५७ कोटी ५० लाख रुपये मंजूर

सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन,...

महात्मा बसवेश्वरांच्या क्रांतीकारी संकल्पना

‘कोरोना’ संकटावर मात करण्यासाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : समाजातील गरिबी, विषमता दूर करून आर्थिक समृद्धी आणण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी श्रमप्रतिष्ठेबरोबरच कमावलेले धन समाजासाठी वापरण्याच्या क्रांतीकारक संकल्पना मांडल्या. त्यांनी...

विधिमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध

मुंबई : विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन माहिती, बैठका, विविध योजना आदींची माहिती देणारे ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत तर उपसभापती डॉ. नीलम...

‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर अवघ्या चार तासात 13 हजार नोकरी इच्छुकांची तर १४७ उद्योगांचीही नोंदणी

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेल्या “महाजॉब्स” या संकेतस्थळावर अवघ्या चार तासातच सुमारे १३ हजार ३०० पेक्षा अधिक नोकरी इच्छुकांनी तर १४७ उद्योजकांनी नोकरभरतीसाठी आपली नोंदणी...

ऑनलाईन आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

मुंबई : नागरिकांनी ऑनलाईन आर्थिक फसवणुकीपासून सावध रहावे, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात येत आहे. सध्या नागरिकांचा बराच वेळ हा इंटरनेट सर्फिंग आणि प्रामुख्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जातो. त्यात फेसबुक,...

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मान्यता

मुंबई : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आराखड्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेची घोषणा केली होती. 1 एप्रिल 2015...

राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीसाठी विधानभवनात नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांद्वारे घेण्यात येणाऱ्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार दि. 26 मार्च, 2020 रोजी मतदान होणार आहे. राज्यसभा...

शासन महसूल बुडवल्याप्रकरणी जातवेदास कंस्ट्रक्शन कंपनीच्या संचालकाला अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : चुकीची कर वजावट दाखवून शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने जातवेदास कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक हितेश पटेल याला काल अटक केली. मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी...