‘दिलखुलास’ कार्यक्रमात भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमात भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर‘ या ॲपवर...
दादासाहेब फाळके चित्रनगरीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आराखडा तयार करावा – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित...
मुंबई : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत मराठीबरोबरच विविध भाषांतील सिनेमा, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, माहितीपट यांचे चित्रीकरण सुरु असते. येणाऱ्या काळात चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा...
आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पदक विजेत्या ८ खेळाडूंना आणि त्यांच्या मार्गदर्शकांना राज्य सरकारकडून विशेष पुरस्कार जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं आंतराष्ट्रीय स्तरावरच्या राज्यातले ८ पदक विजेते खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना विशेष क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. यात कुस्तीपटू विजय पाटील, नरसिंग यादव, राहुल आवारे,...
राज्यातल्या जिल्हापरिषद, नगर पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या भंडारा आणि गोंदिया जिल्हापरिषद, विविध जिल्ह्यांमधल्या नगरपंचायती आणि पंचायत समिती आणि हजारो ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरू आहे. याठिकाणी गेल्या महिन्यात तसंच ओबींसींचं आरक्षण हटवलेल्या ठिकाणी...
केवळ TCS, IBPS आणि MKCL मार्फतच भरती प्रक्रिया राबवण्याचे राज्य मंत्रीमंडळाचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य मंत्रीमंडळानं विविध पदांच्या भरतीसाठी पॅनलवरच कुठल्याही कंपनीची सेवा घेऊ नये, असा निर्णय घेतला आहे. यापुढं पदभरतीच्या सर्व TCS, IBPS, MKCL च्या माध्यमातून घेण्याचे आदेश देण्यात...
मराठी भाषेतील साहीत्य हिंदी भाषिकांसाठी उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेण्याचं राज्यपालांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषा अतिशय समृद्ध असून मराठी वृत्तपत्रांमधले अभ्यासपूर्ण आणि अभिरुचीसंपन्न लेख तसंच इतर समृद्ध साहित्य, हिंदी भाषिकांसाठी उपलब्ध करण्यासाठी राज्यातल्या पत्रकार आणि साहित्यिकांसह मुंबई हिंदी सभेनं...
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी...
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं रुपांतर मुंबई उच्च न्यायालयानं जन्मठेपेत केलं आहे. त्यांच्या दया याचिकेवर सरकारनं लवकर निर्णय न घेतल्यानं त्यांची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित केल्यांचं नितीन...
राज्यातल्या आरक्षित जागांसाठीचं मतदान शांततेत सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात ५ नगरपंचायतींमध्ये ११ जागांसाठी सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत ५२ पूर्णांक ९१ शतांश टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वाशिम जिल्ह्यात मानोरा नगरपंचायतीच्या ४...
मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब
मुंबई (वृत्तसंस्था) : लोकसंख्या वाढीच्या प्रमाणानुसार मुंबई महानगरपालिकेतल्या नगरसेवकांची संख्या ९ ने वाढवण्याच्या राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं योग्य ठरवला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतली नगरसेवकांची संख्या २२७ वरुन...










