कारखान्यांमध्ये सुरक्षा ही वैधानिक गरज – प्रधान सचिव विनिता वेद सिंगल
मुंबई : सामाजिक सुरक्षेबरोबर औद्योगिक सुरक्षा महत्वाची असून यासाठी कामगार विभाग सातत्याने नवनवीन नियम तयार करत आहे. येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय संघटना असो की त्याबाबतचे प्रमाणीकरण असो, प्रत्येक रासायनिक किंवा औद्योगिक कारखान्यामध्ये...
ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा घेतला...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या व्यवस्थेचा काल रात्री आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाऱ्या...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सर्व निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढवल्या जातील- चंद्रकांत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सर्व निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढवल्या जातील, अशी घोषणा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यांनी काल सांगली जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांची...
परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यात काल झालेल्या कथित गुप्त बैठकीच्या चौकशीचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात काल झालेल्या कथित गुप्त बैठकीची चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले असल्याचं, गृहमंत्री...
ग्रामपंचायत, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठीउमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : ग्रामपंचायत, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठीउमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला. या निर्णयाअंतर्गत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका...
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार आहे. मुंबईत झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला....
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा करण्याचं मंत्रिमंडळ बैठकीत सर्व सदस्यांचं एकमत
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या ओमिक्रॉन या विषाणुच्या प्रकाराचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत रहावी...
राज्यातल्या शाळा ठरल्याप्रमाणे एक डिसेंबरला सुरू होणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शाळा ठरल्याप्रमाणे एक डिसेंबरला सुरू होतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ओमायक्रॉनची राज्यात कुठेही लागण झाल्याचं अजून आढळलेलं नाही. त्यामुळे चिंतेचं कुठलंही कारण...
रमाई आवास योजना : राज्यात ग्रामीण भागात १ लाख १३ हजार ५७१ व शहरी...
मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यात ग्रामीण भागात 1...
साहित्यिक व चित्रपट निर्मात्यांनी अभिरुचीसंपन्न समाज निर्मितीसाठी प्रयत्न करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : साहित्य व सिनेमा एकमेकांना पूरक आहेत. साहित्यिक व चित्रपट निर्माते समाजाला त्याचे प्रतिबिंब दाखवून अंतर्मुख करतात. मात्र समाजातील वास्तव व विसंगती दाखवताना त्यांनी एक अभिरुचीसंपन्न समाज निर्मितीसाठी...











