‘लोकराज्य’चा नोव्हेंबरचा अंक प्रकाशित

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या नोव्हेंबर महिन्यातील ‘पुनरीक्षण कार्यक्रम; नोंदणी करा, मतदार व्हा’ या अंकाचे नुकतेच प्रकाशन  झाले. लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणुकांमध्ये...

राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी राज्य शासनाचं प्राधान्य – राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची...

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. गुरूवार दि....

सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे व गौरव वाढवणारे असले...

मुंबई : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या संस्थानाबाहेर जावून विकासकार्य केलं. जात, धर्म, पंथ, प्रांताच्या सीमा ओलांडून देशभर पायाभूत सुविधांची निर्मिती केली. साडेतीनशे वर्षांपूर्वी राजकीय, प्रशासकीय, न्यायदानाच्या पद्धतीत...

भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक आज पार

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक आज झाली. या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संमत झाला. भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलतांना ही...

सोलापूर-अक्कलकोट मार्गावर जीप उलटून झालेल्या अपघातात पाच जण ठार, तीन जखमी

मुंबई (वृत्तसंस्था) : अक्कलकोटहून सोलापूरकडे येणाऱ्या एका जीपचा पुढचा टायर फुटल्यानं गाडी उलटून झालेल्या अपघातात पाच जण दगावल्याच आमच्या वार्ताहरानी कळवलं आहे. हा अपघात सोलापूर-अक्कलकोट रोडवरील कुंभारीजवळ सकाळी १०...

राज्यात काल ६८६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ च्या नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांची संखा सातत्यानं कमी होत असल्यानं उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १२ हजाराच्या खाली आली आहे. काल ९१२ रुग्ण बरे होऊन...

निवळे गावातील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने सादर करावा – सार्वजनिक...

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली राष्ट्रीय अभयारण्याअंतर्गत निवळे गावातील बाधित गावकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आणि तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करणे गरजेचे आहे. केंद्र शासनाला पुनर्वसनासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यासाठी चांदोली...

जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आठ योजना राबविण्यास मंजुरी – सार्वजनिक आरोग्यमंत्री...

मुंबई : नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा पुरविता याव्यात यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत तीन तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत पाच योजना जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून राबविण्यास मंजुरी देण्यात...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात अंतिम संस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर आज पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीवर शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात आले. आपल्या पूजनीय व्यक्तिमत्वाला अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची गर्दी यावेळी झाली...