दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होणार नाही याची काळजी घेण्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांचे...
मुंबई (वृत्तसंस्था) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, मिठाई तसंच अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होऊ नये यासाठी प्रशासनानं दक्ष रहावं, असे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काल पुण्यात दिले. शासकीय...
महाराष्ट्रात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ५४ शतांश टक्क्यावर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाच्या १९ हजारापेक्षा कमी रुग्णांवर उपचार सुरू, ७ जिल्ह्यांमध्ये १० पेक्षा कमी रुग्ण उपचाराधीन महाराष्ट्रात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक...
ओबीसी विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी २९३ कोटी मंजूर
मुंबई : बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी, प्रवर्गातील दहावीनंतर पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी २९२ कोटी ८१ लाख ८५ हजार रुपये शासनाने मंजूर केले...
मुंबईतील शासकीय, खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्यविषयक ऑन जॉब ट्रेनिंगची संधी
मुंबई : आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या 18 ते 45 वर्षे वयोगटातील युवक-युवतीना मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय व नामांकित खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्य क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमांमध्ये विनाशुल्क प्रशिक्षण देऊन...
गडचिरोली जिल्ह्यात एटापल्लीमधून दोघा नक्षलवाद्यांना अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली पोलीसांनी केलेल्या कारवाईत दोन नक्षलवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेले दोन्ही नक्षलवादी एटापल्ली इथल्या सुरजागड लोहप्रकल्पाविरोधात ग्रामसभा कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रॅलीत सहभागी झाले होते. या...
आशियाई विकास बँकेने केंद्रसरकारला दिलं १० कोटी अमेरिकन डॉलर्सचं कर्ज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या कृषी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासाकरता आशियाई विकास बँकेने केंद्रसरकारला १० कोटी अमेरिकन डॉलर्सचं कर्ज दिलं आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं आणि अन्नाची नासाडी होऊ नये...
समीर वानखेडे यांच्यावरच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांची समिती गठीत
मुंबई (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई परिश्रेत्र संचालक समीर वानखेडे यांच्यावरच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या चार अधिकाऱ्यांची समिती मुंबईतल्या क्रुझ ड्रग्स प्रकरणाची चौकशी वानखेडे करत आहेत....
मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत राज्यात २ लाख किलोमीटरचे रस्ते
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला. सध्या राज्यात पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजना...
राज्यातल्या महापालिका, नगरपरिषदांमधल्या नगर सेवकांची संख्या वाढविण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : महानगरपालिका आणि नगरपरिषदांमधल्या निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला. सध्या महानगरपालिकांमधली सदस्य संख्या किमान ६५, तर कमाल १७५ इतकी आहे. नगरपरिषदांमधली सदस्य...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारर्थींच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवास करण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागास लवकरच सादर करण्यात येईल तसेच पुरस्कारार्थींच्या सर्व मागण्यांबाबत...










