मानवी अवयवांसह ऊती प्रत्यारोपणासाठी आयोग स्थापन करण्याबाबत लवकरच निर्णय – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी...

मुंबई : मानवी अवयव आणि ऊतींचे प्रत्यारोपण करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून आयोग स्थापन करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत...

इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं पालकत्व

मुंबई (वृत्तसंस्था) : इर्शाळवाडी दुर्घटनेत वाचलेल्या अनाथ मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं असल्याची माहिती राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी काल दिली. नढळ इथल्या तात्पुरत्या...

विधानसभेत कामगारांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत कामगारांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक झाले. कामगारांसाठी असलेल्या माध्यान्ह भोजन आणि घरासंदर्भातल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून, चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केली. कामगारांची...

अवैध व्यवसायांबाबत कुणालाही पाठिशी घालणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याबाबत विरोधी पक्षनेते यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौकशी करण्यात आली असून चौकशीत पोलीस प्रशासनाकडून बेकायदेशीर वसुली करण्यात येत असल्याबाबत निष्पन्न झाले नाही. तथापि,...

राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या काल करण्यात आल्या. यामध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची मुंबईत महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी, राज्य आरोग्य विमा संस्थेचे मुख्य कार्यकारी...

इरशाळवाडी दुर्घटनेतील बचावलेल्या मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले – विधान परिषद उपसभापती...

अलिबाग : इरशाळवाडी ता.खालापूर जि रायगड येथे  दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले असून अचानक कोसळलेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील शासन मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे...

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमादरम्यान झालेली घटना ही दुर्देवी असून, या घटनेच्या संदर्भातली वस्तुस्थिती तपासण्याकरता स्थापन केलेल्या समितीला एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य...

हातभट्टीची दारु विषारी रसायन संज्ञेत आणण्याबाबत न्यायालयीन निवाडे तपासून निर्णय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : हातभट्टीची दारु हे विषारी रसायन या संज्ञेत येते का, याबाबत न्यायालयीन निवाडे तपासून पाहिले जातील आणि त्यानंतर या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल. अवैध दारु विक्री आणि त्याच्या...

बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार – केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती...

मुंबई : जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती करेल आणि निधी देखील उपलब्ध...

अनधिकृत ठरलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – मंत्री दीपक केसरकर

मुंबई : राज्यात शिक्षण विभागामार्फत विविध शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये खाजगी व्यवस्थापनाद्वारे 661 शाळा या अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू...