अनधिकृत ठरलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – मंत्री दीपक केसरकर

मुंबई : राज्यात शिक्षण विभागामार्फत विविध शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये खाजगी व्यवस्थापनाद्वारे 661 शाळा या अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू...

सामान्य भविष्य निर्वाह निधीचा तपशील ऑनलाईन पाहता येणार

मुंबई : भविष्य निर्वाह निधीचे २०२२-२३ चे वार्षिक लेखा विवरण सेवार्थच्या https://sevaarth.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष प्रत (हार्ड कॉपी) देणे थांबविल्याचे महालेखाकार कार्यालयाने प्रसिद्धी...

ऊर्जा क्षेत्रात जर्मनीशी सहकार्य वाढवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पर्यावरणपूरक आणि पर्यावरणसंवर्धक ऊर्जा ही काळाची गरज बनली असून या पार्श्वभूमीवर ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात जर्मनीशी सहकार्य वाढवणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जर्मन व्हाईस...

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी ‘एआय तंत्रज्ञान’ उपयुक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे औषधनिर्माण विभागाचे प्राध्यापक डॉ. अनुराग मैरल यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन राज्याच्या...

ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा ‘व्हॉट्सॲपवर’ तक्रार

मुंबई : शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव...

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदार यादीच्या पडताळणी करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आजपासून BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदार यादीच्या पडताळणीसह विविध कामं करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरिक्षण...

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळात प्रतिनियुक्तीने पदे भरण्यात येणार

मुंबई : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या आस्थापनेवर अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार असल्याची  माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे. या महामंडळाच्या...

मराठवाडा मुक्ती संग्रामातल्या स्वातंत्र्यसेनानींना आणि हुतात्म्यांना अभिवादनाचा प्रस्ताव विधानसभेत एकमतानं मंजूर

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्याला ‘मागास’ या शब्दापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करत असून, या विभागात विकासाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे....

‘आरसीएफ’ने भरतीप्रक्रियेसंदर्भात न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई  :‘आरसीएफ’ कंपनीने  भरतीप्रक्रिया राबवताना न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथील दालनात थळ येथील ‘आरसीएफ’ कंपनीच्या विस्तार प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी...

भविष्यात इरशाळवाडीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानपरिषदेत...

मुंबई : रायगड जिल्ह्यातल्या इरशाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...