आपण ओबीसी असल्यामुळेच टीकेचे लक्ष्य बनलो असल्याचा छगन भुजबळ यांचा आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) : आपण ओबीसी असल्यामुळेच शरद पवार यांनी आपल्या मतदार संघात सभा घेऊन टीका केली असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. ते आज नाशिकमध्ये बातमीदारांशी बोलत...

विदर्भाच्या विकासाचा ‘टेक ऑफ’ झाला आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :  रस्ते, रेल्वे, विमानतळ विकास यामार्फत विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे हे शक्य झाले आहे. यासोबतच वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पातून शाश्वत सिंचनाचा पर्याय पुढील काही...

पाऊस न झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त

मुंबई (वृत्तसंस्था) : पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले असले तरी अद्याप दमदार  पाऊस न झाल्यानं अकोला जिल्ह्यातले शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी २०१ पूर्णांक ७ दशांश...

शिवसेना पक्षाचं नाव कुठेही जाऊ देणार नाही असा उद्धव ठाकरे यांचा निर्धार

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना हे आपल्या पक्षाचं नाव असून आपण ते कुठेही जाऊ देणार नाही, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अमरावतीत पक्षकार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली. उद्धव ठाकरे यांच्या...

घरबसल्या मिळवा परिवहन सेवांचा लाभ; परिवहन विभागाच्या सेवांसाठी आधारबेस फेसलेस सुविधा

मुंबई : परिवहन विभागाच्या सेवा आता कार्यालयात न जाता फेसलेस सुविधेचा उपयोग करून मिळविता येणार आहे. फेसलेस सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयाची पायरी चढण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने...

कमी शुल्कात परदेशातील उच्च शिक्षण उपलब्ध करण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा – राज्यपाल रमेश बैस

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना कमी शुल्कात परदेशातील नामांकित विद्यापींठामध्ये उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी विद्यापीठांनी परदेशी विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करावेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. एसएनडीटी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई...

शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे...

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या उपसभापती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत विधानभवनातल्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं...

महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर अग्रेसर – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनच्या डिडी-न्यूज वाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये ते बोलत होते. राज्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प थांबले होते....

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

मुंबई : राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत...