केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची संजय राऊत यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महान योद्धे, वीर महापराक्रमी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार...
‘शासन आपल्या दारी’ अभियानाची व्याप्ती वाढवा, सर्वांना सहजपणे लाभ मिळावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : ‘शासन आपल्या दारी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महालाभार्थी पोर्टलचा उपयोग करून घेण्यात येणार असून यामुळे या योजनेची व्याप्ती वाढणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत आज एक सादरीकरण...
महिलांच्या तपासासाठी गृह विभागानं समिती स्थापन करावी – रुपाली चाकणकर
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातल्या महिला आणि मुली बेपत्ता व्हायची आकडेवारी चिंताजनक असून या महिलांच्या तपासासाठी गृह विभागानं समिती स्थापन करावी, तसंच दर पंधरा दिवसांनी रावबवलेल्या शोध मोहिमेचा...
राज्यात दंगल करवणाऱ्यांना अद्दल घडवली जाईल असा उपमुख्यमंत्र्यांचं इशारा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कुणालाही दंगल घडवू देणार नाही आणि जे असा प्रयत्न करताहेत, त्यांना अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिला.पुण्यात ते...
जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाचं दुसऱ्यांदा समन्स
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. येत्या २२ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये केली आहे. आयएल...
महिला लोकशाहीदिनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.०० वाजता समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, १० वा माळा, बांद्रा येथे महिला लोकशाही दिन घेण्यात येणार आहे....
बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार
वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज...
पंढरपूर आषाढी यात्रेसाठी जादा बस वाहतुकीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दि. २५ जुन ते ०५ जुलै...
एसटी महामंडळाचं जादा वाहतूक अभियान’सुरू होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरात १ मे पासून १५ जून पर्यंत उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळानं जादा वाहतूक अभियान’सुरू केलं आहे. या अभियानाच्या दहा दिवसांतच महामंडळाच्या धुळे विभागाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही ११ टक्क्यांनी...