राज्य शासनाच्या सेवेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र दिनी नियुक्ती पत्र देण्यात येणार

मुंबई : राज्य शासनाच्या विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या २ हजार २ उमेदवारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावर होणाऱ्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर पात्र...

भारतीय जनता पक्षाला देशात दुसरा कोणताही पक्ष राहू द्यायचा नाही – माजी मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाला देशात दुसरा कोणताही पक्ष राहू द्यायचा नाही, अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल जळगाव जिल्ह्यात पाचोरा इथं जाहीर सभेत...

१२० वंदे भारत रेल्वे गाड्यांची निर्मिती लातूरच्या रेल्वे बोगी कारखान्यात होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर इथल्या रेल्वे बोगी कारखान्यात बोगी निर्मितीसाठी काढण्यात आलेल्या निविदांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच करार पूर्णत्वास जाईल. येत्या ऑगस्टपासून हा कारखाना सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु...

अहमदनगर मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल, अशी उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर इथल्या वाडिया पार्क इथं आंतरराष्ट्रीय दर्जाच क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीसयांनी काल इथं दिली. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे...

शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळणार पंचनाम्यांच्या सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेणार – मुख्यमंत्री एकनाथ...

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री....

ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु

मुंबई : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या टोल...

रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फळभाज्यां लावून गाव प्रदुषणमुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळभाज्या लावून प्रदुषणमुक्ती रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फळभाज्यांची लागवड करुन गावाला प्रदुषणमुक्त करण्याची किमया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीनं केली आहे. यासाठी या गावाला कार्बन...

संजय राठोड यांची चौकशी करण्याची नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना पाठिशी न घातला त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी...

अवकाळीमुळे शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विविध शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई : अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये, असे निर्देश...

सरकार आपल्या दारी मोबाईल व्हॅनचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीरातील महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या 'मोबाईल व्हॅन'चं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, महिला आणि बालविकास मंत्री मंगल...