विठाबाई नारायणगांवकर पुरस्कार सोहळा संपन्न
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवी मुंबई इथं तमाशासम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर तसंच संध्या रमेश माने आणि तमाशासम्राट अतांबर शिरढोणकर यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित...
तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करून विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना
मुंबई : पंढरपूर, जि. सोलापूर येथील विकास आराखडा तयार करताना तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करूनच सर्वसमावेशक, सर्व सोयासुविधांयुक्त विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम...
दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात मोक्का लावण्याचा राज्य सरकारचा विचार
मुंबई (वृत्तसंस्था) : दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात मोक्का कायदा लागू करण्यासाठी विचार करण्यात येईल अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना आमदार हरिभाऊ...
राज्यातल्या महिला प्रवाशांना आजपासून एसटीच्या सर्व गाड्यांमध्ये लागणार निम्मे भाडे
मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सूट देण्याचा शासनाचा निर्णय आजपासून लागू करण्यात आला आहे. राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सरकारनं...
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची पीक विम्याची प्रलंबित रक्कम येत्या ३१ मे पर्यंत देण्यात येईल –...
मुंबई (वृत्तसंस्था) : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची पीक विम्याची प्रलंबित रक्कम येत्या ३१ मे पर्यंत देण्यात येईल, अशी ग्वाही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विरोधी पक्षनेते...
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात विविध जिल्ह्यात कालपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाउस झाला. नाशिक जिल्ह्यात काल मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस...
राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर आज दोन्ही पक्षांचा युक्तिवाद संपला. यासंदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. राजकीय पक्ष हा विधीमंडळ पक्षापेक्षा वरचढ आहे या दाव्याचा...
शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची भरती पूर्ण करण्याची राज्य सरकारची विधानसभेत ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या शैक्षणिक वर्षाच्या आधी राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिली. हा प्रश्न अजित...
महाराष्ट्र शासनाचे ११ वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस सुरूवात
मुंबई : राज्य शासनाच्या ११ वर्षे मुदतीच्या एकूण २ हजार ५०० कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार...