मुख्यमंत्र्यांची भाषणे समाज माध्यमातून पोहोचली कोट्यवधींपर्यंत

टिक-टॉकवर गाठला १ कोटी ७७ लाखांचा टप्पा; सरासरी पन्नास लाखांवर प्रतिसाद मुंबई : महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी आणि व्यापक असे प्रयत्न करीत आहे. यात मुख्यमंत्री उद्धव...

अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती कोरोना रोखण्यासाठी कार्यरत गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांसाठी योजना मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या एकूण २ लाख ७४ हजार इतक्या अंगणवाडी सेविका, मदतनीस,...

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यासह ५ योजनांसाठी १२५७ कोटी ५० लाख रुपये मंजूर

सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन,...

बांधकाम कामगारांना अर्थ सहाय्यासाठी दस्तावेजाची आवश्यकता नाही

कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, कामगारांची फसवणूक केल्यास कारवाई मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडॉऊन सुरू आहे. या कालावधीत रोजगार बुडालेल्या इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार रुपये...

राज्यात ६२ लाख ३९ हजार ७३९ क्विंटल अन्नधान्य वाटप

अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : राज्यातील 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 23 एप्रिल 2020 या कालावधीत राज्यातील...

कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर – आरोग्यमंत्री

मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईनवर भर मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनामार्फत कोरोना...

गंभीर कोरोना रूग्णांवर प्रथमच प्लाझ्मा थेरेपी

कोल्हापूरमधील हा पहिलाच प्रयोग मुंबई : कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यातील पहिल्या रूग्णाच्या रक्तामधून प्लाझ्मा घेण्यात आला आहे. गंभीर, अत्यवस्थ कोरोना रूग्णांवर या प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्यात येणार आहेत. राज्यात कोल्हापूरमध्ये...

परप्रांतीय मजूरांसाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीची मुदत दि. 3 मे रोजी संपत आहे. टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास,...

‘माविम’च्या महिलांकडून जनजागृती, मास्क निर्मिती

मुंबई (वृत्तसंस्था) : संपूर्ण जग आज कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करीत आहे. जगातील अनेक विकसित आणि प्रगत देशातील नागरिक या विषाणूच्या संसर्गाने बाधित होऊन मृत्युमुखी पडत आहे. बाधित होण्याचे...

मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कारखान्यातल्या किंवा आस्थापनेतल्या कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाली तर संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे....