सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे

मुंबई : सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे....

शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात

मुंबई : कोविड- 19 च्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीच्या अनुषंगाने राज्याच्या महसुली जमेवर प्रतिकूल परिणाम झाला असला तरी, शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात...

अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी कार्ड धारकांना लवकरच सवलतीच्या दरात धान्य वाटप

अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल तसेच शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एकूण...

मुंबईत केशरी रेशन कार्डधारकांना २४ एप्रिलपासून गहू व तांदूळ वाटप

अन्न, नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची माहिती मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी (एपीएल) रेशन कार्डधारक नागरिकांना राज्य शासनाकडून तीन किलो गहू व दोन किलो...

‘लॉकडाऊन’मध्ये शेतकऱ्यांची गैरसोय नको – डॉ. नितीन राऊत

पालकमंत्र्यांनी घेतला खरीप हंगामाच्या पूर्वतयारी आढावा नागपूर : जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु असले तरी राज्य शासनाने कृषीशी संबंधित सर्व व्यवहार सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी-बियाणे, कीटकनाशके सहज...

पाणी टंचाईच्या कामांना प्राधान्य द्या – पालकमंत्री सुनील केदार

पाणी टंचाईच्या कामांचा घेतला आढावा वर्धा : जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले असले तरी कोरोनाच्या कामामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्यावे पाणी...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रमजान महिन्याच्या शुभेच्छा

नमाज, तरावीह पठण, इफ्तारसारखे धार्मिक कार्यक्रम मशिदीत, रस्त्यावर न येता घरातच करण्याचे आवाहन मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या आठवडा अखेरीस सुरु...

लॉकडाऊन काळात कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ६३ हजार गुन्हे दाखल

१४ हजार व्यक्तींना अटक तर ४४ हजार वाहने जप्त मुंबई : राज्यात सर्वत्र  सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २१ एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ६२ हजार...

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने जिल्ह्याला 83 लक्ष रुपयांचा निधी

निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार लाभ यवतमाळ : निराधार लोकांचा उदरनिर्वाह व्हावा, या उद्देशाने त्यांच्या खात्यात शासनाच्यावतीने थेट रक्कम जमा केली जाते. कोरोनामुळे सगळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर या निराधार लोकांना त्यांच्या...

स्थलांतरित आणि गरीबांना अन्नधान्य वाटप करण्याची परवानगी द्या

अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे मागणी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक स्थलांतरित बेघर कामगार, मजूर, गरीब व...