मुंबईत कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम तीव्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची आणि त्यांचे विलगीकरण करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आज दिले. या...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘डिजिटल’माध्यमातून साजरी करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ....

मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्यासाठी ओघ; १९७ कोटी जमा

कोरोना विरोधातील लढ्याला समाजातील दातृत्वाचे पाठबळ मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून  मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात  दानशूर व्यक्ती व संस्थांनी योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री...

‘लॉकडाऊन’नंतर नांदेडमध्ये अडकलेल्यांची मिशन मोडवर आरोग्य तपासणी

मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड शहर म्हटले की डोळ्यासमोर येते शीख बांधवांचे गुरुद्वारा. या तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारामध्ये माथा टेकण्यासाठी अनेक नागरिक पंजाब आणि हरियाणा मधून येत असतात....

झारखंडच्या सौरवचा पहिला वाढदिवस तिवस्यात आनंदाने साजरा

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेने उपस्थित भारावले अमरावती : घर शेकडो किलोमीटर दूर. त्यात मुलाचा पहिला वाढदिवस. आनंदाचा हा क्षण साजरा करायचा तरी कसा? असाच प्रश्न यादव कुटुंबियांच्या मनात उभा राहिला. पण...

राज्यात सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळा सुरू होणार

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती मुंबई : कोविड-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत येणारी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, सर्व खाजगी...

लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही विकृत प्रवृत्ती महिलांवर अत्याचार करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींची अतिशय गंभीर दखल घेऊन अधिक कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा...

दहावीचे भूगोल आणि कार्यशिक्षण पेपर रद्द; नववी आणि अकरावीची परीक्षा रद्द

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती मुंबई : इयत्ता दहावीचे भूगोल आणि कार्यशिक्षण हे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या...

जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी, भाववाढ नियंत्रित करण्यासाठी पथके कार्यरत

साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांचे आदेश मुंबई : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांकडून वस्तूंचा काळाबाजार व अतिरिक्त भाववाढ केली जात असल्याच्या तक्रारी आहेत....

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नागपूर, औरंगाबाद, आणि सांगली हे जिल्हे लाल क्षेत्रात

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं राज्यातल्या जिल्ह्यांमधल्या कोविड१९च्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार, जिल्ह्यांची विभागणी लाल, केशरी आणि हिरव्या अशा  तीन क्षेत्रांमध्ये केली आहे. जिथे १५ हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत असे...