आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशनमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १.७५ लाखांची मदत

मुंबई : कोरोना विषाणुच्या संकट निवारणासाठी राज्यातील ‘दी आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशन’मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 लाख 75 हजार रुपयांची मदत देण्यात आली. संघटनेच्या अध्यक्ष श्रीमती अंजना प्रसाद  आणि सचिव डॉ. राखी गुप्ता यांनी यासाठीचा धनादेश राज्याचे गृह आणि गृहनिर्माण...

मिरज येथील २६ ‘कोविड-१९’ रुग्णांपैकी २४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून वैद्यकीय पथकाचे अभिनंदन मुंबई : सांगली जिल्ह्यातील मिरज येथे 25 कोविड-19  रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या सर्व रुग्णांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले...

कोविड संशयित मृत्यू – पोलिस यंत्रणेला चौकशी न करण्याची मुभा

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना पार्श्वभूमीवर रुग्णालयात दाखल  झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची पोलीस यंत्रणेमार्फत  होणारी चौकशी (Inquest) न  करण्याची मुभा पोलिसांना देण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा मृत्यू झाल्यानंतर...

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाधित क्षेत्रातील ५ कारागृहे लॉकडाऊन – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : कारागृहात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना बाधित क्षेत्रातील कारागृहे तातडीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह,...

उद्योग क्षेत्रापुढील समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध : उद्योगमंत्री सुभाष देसाई

उद्योगमंत्र्यांचा उद्योजकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद मुंबई : कोरोनामुळे उद्योग क्षेत्रापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. संचारबंदीच्या काळात उद्योगांना...

मायेचा निवारा आणि माणुसकीची प्रचिती…

किनवट प्रशासन करतंय 73 परप्रांतीय नागरिकांची अन्न-वस्त्र-निवाऱ्याची सोय... मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून देशभरात जाहीर झालेल्या लॉक डाऊननंतर अनेक लोक रोजगारासाठी इतर राज्यातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याच्या किनवटमध्ये...

‘मॅको’ बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ लाखांची मदत

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्‌भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करुन तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी म्हणून दि महाराष्ट्र मंत्रालय ॲन्ड अलाईड ऑफिसेस को-ऑप...

राज्यात २५ लाख ८१ हजार ५९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न व नागरी पुरवठामंत्री...

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून...

भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईतल्या 24 प्रभागांपैकी डी ई, जी दक्षिण आणि के पश्चिम या चार प्रभागांमध्ये सर्वाधिक कोरोना...

‘गुड फ्रायडे’ ला घरीच प्रार्थना-स्मरण करुन भगवान येशूंची शिकवण आचरणात आणण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुडफ्रायडेच्या निमित्तानं भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेम, त्याग, सेवाकार्याचं स्मरण केलं असून भगवान येशूंची मानवकल्याणाची शिकवण आचरणात आणावी. कोरानाचं संकट लक्षात घेऊन गुडफ्रायडेला घराबाहेर...