मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्यात भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत

मुंबई : राज्यातील नवी मुंबईतील वाशी मार्केट, पुण्यातील गुलटेकडी मार्केट आणि नागपुरातील कळमणा मार्केट यार्डामध्ये फळ व भाजीपाल्याची पुरेशा प्रमाणात आवक झाली आहे. त्याचप्रमाणे सर्व महसूल विभागातील किराणा व...

लॉकडाऊन कालावधीत रक्ताचा तुटवडा भासणार नाही – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र...

मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीत थॅलेसेमिया रुग्ण (Thalassemia) व कर्करुग्णांकरिता रक्ताचा तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही देत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी राज्यातील जनतेला दैनंदिन गरजेच्या अत्यावश्यक...

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची...

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि देशपातळीवर अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, औषध विक्रेते, पोलीस  आणि शासकीय कर्मचारी, अधिकारी  यांच्याबरोबर  एसटीचे कर्मचारी देखील...

कोरोना प्रतिबंधासाठी सव्वातीन लाख पीपीई किट्स, मास्क, व्हेंटिलेटर्सची केंद्र शासनाकडे मागणी – आरोग्यमंत्री राजेश...

मुंबई : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यामध्ये पुरेशा प्रमाणात साधनसामुग्री उपलब्ध आहे. मात्र आपत्कालिन स्थिती ओढावल्यास खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाकडे सव्वा तीन लाख पीपीई किट्स, नऊ लाख एन ९५ मास्क...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने तबलिगी धर्मगुरूंची बैठक; प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

मुंबई : दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन मरकजसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तबलिगी बांधवांनी पोलिस, प्रशासन आणि आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढाकार घेऊन या समाजाच्या धर्मगुरुंची...

राज्यात औषधे, अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या तुटवडा नाही

काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई होणार मुंबई : राज्यामध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे. रक्तदाब, मधुमेहाची औषधे तसेच सद्यस्थितीत लागणारी Dihydroxycholoroquene, Erythromycin,Azithromycin इत्यादी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. जनतेसाठी आवश्यक असलेली औषधे...

राज्यात १ लाख ६३ हजार मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप – अन्न, नागरी पुरवठा व...

३ एप्रिलपासून मोफत तांदूळ टप्प्याटप्प्याने उपलब्ध मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहेत....

एकविरा आणि ज्योतिबाची यात्रा रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातल्या एकवीरादेवी मंदिरातला यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. मंदिरही भाविकांच्या दर्शनासाठी बंद असल्यानं हा चैत्र यात्रोत्सव रद्द करण्यात आल्याचं मंदिर संस्थानच्या वतीनं...

विद्यापीठांमध्ये टेस्टिंग लॅब सुरू करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचना

कोरोना प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षा वेळापत्रक नव्याने जाहीर होणार विद्यापीठ आणि महाविद्यालय परीक्षेच्या नियोजनासाठी समिती गठित मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून  विद्यापीठ,...

अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करच्या प्रसंगावधानाने गरोदर मातेस पुनर्जन्म!

मुंबई (वृत्तसंस्था) : अलिबाग, रायगड, : पनवेल तालुक्यातील आपटा गावात अंगणवाडी सेविका अलका अनंत कांबळे या नियमित गृहभेटीकरिता गेल्या होत्या. त्यावेळी श्रीमती  कांबळे  यांच्या लक्षात आले की, श्रीमती मंगल सुनील सीद या...