‘कोरोना’च्या तिसऱ्या टप्प्यापासून वाचण्यासाठी जनतेने घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार...

मुंबई : राज्यातील ‘कोरोना’ रुग्णसंख्येत झालेली वाढ वैयक्तिक संपर्कातून झाली आहे. समुहसंसर्गाची लक्षणे अद्याप आढळलेली नाहीत. योग्य काळजी घेतल्यास ‘कोरोना’ संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला आजही वाचवू शकतो....

मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे 24 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. याची गांभीर्याने दखल घेऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री...

कोरोना विरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा सुरू; अजूनही गर्दी कमी करा अन्यथा आणखी कठोर पावले...

परराज्यातील कामगार, कष्टकरी यांची पूर्ण काळजी घेणार मुंबई : जीवनावश्यक वस्तुंची, औषधांची कमी नाही, त्यांची दुकाने बंद नाहीत तरी विनाकारण काही लोक बाहेर पडताहेत, पोलिसांशी हुज्जत घालत आहेत, कृपया असे...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच रुपयांत शिवभोजन – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री...

राज्यातील कामगार, मजूर वर्गाला मोठा दिलासा      शहरांसोबतच तालुकास्तरापर्यंत योजनेचा विस्तार          सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे होणार   वितरण        सवलतीचा...

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-१९’ या नावाने स्वतंत्र बँक खाते; या खात्यात मदत जमा करण्याचे...

मुंबई : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वयंप्रेरणेने सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत;...

जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा व्यवस्थित होत राहील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ या आजारामुळे सुरु असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातल्या नागरिकांना समाजमाध्यमावरून संबोधित केले. संचारबंदीच्या या काळात शिवभोजन केंद्रांमधून दिल्या जाणाऱ्या...

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८७३ इतकी झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून, राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या १८० इतकी झाली आहे. त्या खालोखाल केरळात १७३ रुग्ण...

कोरोना विरोधातल्या लढ्याकरता खासदार निधीतून ५० लाख रुपयांचा निधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कल्याण लोकसभा खासदार डॉ. शिंदे यांनी लोकप्रतिनीधी या नात्याने कोरोना विरोधातल्या लढ्याकरता आपल्या खासदार निधीतून ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वच्छता मोहिम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ नगर पंचायतीने काल रात्री उशिरा बाजारपेठेसह शहरातले काही रस्ते पाण्याने स्वच्छ धुवून काढले. नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक सुनील...

वाशिम जिल्ह्यातून ११० पिशव्या रक्त संकलित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या प्रसाराला आळा घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून वाशिम जिल्ह्यात मंगरुळपिर येथे विशिष्ट अंतर ठेवत रक्तदान शिबीर घेण्यात आले. ११० पिशव्या रक्त संकलित करण्यात...