कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणच्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदलाचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले असून ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मीटर रिडींग करण्यासाठी व...
मुंबई आणि पुणे येथील करोना तपासणी केंद्रांना मान्यता; लवकरच बावीसशे तपासण्यांची क्षमता – अमित...
मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना करोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता
वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत करोना तपासण्यांच्या क्षमतेत शंभरहून बावीसशेपर्यंत वाढ
मुंबई :...
राज्यात करोना बाधित १० नवीन रुग्ण, राज्यातील एकूण रुग्ण संख्या ७४
‘मीच माझा रक्षक’ संदेशाचे पालन प्रत्येकाने करावे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
1592 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह
परदेशातून आलेले एकूण 284 प्रवासी सर्वेक्षणाखाली
राज्यात 7452 लोक घरगुती विलगीकरणात (होम क्वारंटाईन)
791 जण विविध...
देशात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ३३५, तर राज्यात ७४
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत आज आणखी एका कोरोनाग्रस्त नागरिकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात या विषाणूमुळे मरण पावलेल्यांची संख्या आता दोन झाली आहे. मरण पावलेली ही व्यक्ती ६३...
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, वीजांचा कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वा-यासह, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान...
अत्यावश्यक सेवेसाठी एसटीची मदत
मुंबई : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मुंबईतील लोकलसह सर्व प्रकारची रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची वाहतूक करण्याची जबाबदारी शासनाने...
आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू, घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले –...
जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा
शासकीय कार्यालयात ५ टक्के कर्मचारी, बँका, वित्तीय संस्था सुरु
मुंबई : कोरोनाशी मुकाबला करतांना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात पसरण्याच्या आत रोखणे...
जनता संचारबंदीला देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता संचारबंदी च्या आवाहनाला देशभरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आज सकाळी ७ वाजल्यापासून जनतेने स्वयंप्रेरणेनं लागू...
नाशिकच्या साहित्य चळवळीचा मार्गदर्शक हरपला -उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : चतुरस्त्र लेखक आणि कवी किशोर पाठक यांच्या निधनाने नाशिकच्या साहित्य आणि वाचक चळवळीचा मार्गदर्शक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ...
होम क्वारंटाईनच्या सूचना असलेल्यांनी स्थलांतर केल्यास कायदेशीर कारवाई
मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून ज्यांना ‘होम क्वारंटाईन’च्या सूचना दिल्या आहेत त्यांनी घरातच रहावे स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाने आज महसूल आणि पोलिस यंत्रणेला आज...











