विशेष अधिवेशनात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीचे नवीन विधेयक मांडणार – गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानसभेत...

मुंबई : कोरोनाच्या समस्येमुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीचे नवीन विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणे शक्य न झाल्याने त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल...

कोरोना विषाणूमुळे मृत्यू नातेवाईकांना केंद्राची चार लाख रुपयांची मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सहाय्य पुरवण्यासाठी देशात नोवेल कोरोना विषाणूला सूचित आपत्ती म्हणून जाहीर करणार असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना संसर्गजन्य...

दोन शाळकरी मुलांचा जीव वाचविल्याबद्दल आठवीत शिकणाऱ्या धाडसी कामेश्वरचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबई : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या घोडज गावातील, कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या 14 वर्षाच्या आठवीतील धाडसी विद्यार्थ्याने, मानार नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या, दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला. कामेश्वरने...

विविध विभागांच्या अनुदानाच्या मागण्या मान्य

मुंबई : विधानसभेत विविध विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान होऊन त्या बहुमताने मान्य करण्यात आल्या. सामान्य प्रशासन, महसूल व वने, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, नगरविकास,...

महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

राजभवन येथे महिला आरोग्य शिबीर संपन्न मुंबई : कुटुंबसंस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या महिलांचे घरच्या सदस्यांच्या तब्येतीकडे लक्ष देत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते व त्यातून काही आजार नकळत बळावतात. आज सर्व...

‘मी अत्रे बोलतोय’च्या दुसऱ्या आवृत्तीचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : एकपात्री सादरीकरण ही कला हळूहळू लुप्त होत चालली आहे. ही कला सादर करणारे नवनवे कलाकार तयार झाले पाहिजेत. ‘मी अत्रे बोलतोय’ या एकपात्री नाट्यप्रयोगाद्वारे दिवंगत कलाकार सदानंद...

नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस नामकरणाच्या प्रस्तावास विधानसभेत एकमताने मंजुरी

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेवरील मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव आज संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी विधानसभेत मांडला. या टर्मिनसचे नामकरण आता नाना शंकरशेट मुंबई...

औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यास सभागृहाची मान्यता

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला शासकीय ठराव मुंबई : औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत सांगितले. या...

तरुणांनी सहकार चळवळीत येण्याची गरज – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई : राज्याच्या सहकार चळवळीला मोठा इतिहास लाभला आहे. सहकाराचा हा वारसा तरुणांनी जोपासून सहकार चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची गरज असल्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य जयंत...

राज्यातल्या यात्रा, धार्मिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या यात्रा, सामुदायिक धार्मिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्याचे आदेश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. कोरोना प्रतिबंधाचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी...