महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळा टिकविण्यासाठी शासनाचे प्रयत्न – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळा टिकवण्यासाठी तसेच तेथील सांस्कृतिक संस्था, ग्रंथालय व नाट्यचळवळ वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज...

राज्यात ८ लाख कर्करुग्णांवर उपचार – आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

महात्मा फुले जन आरोग्य योजना मुंबई : राज्यात कर्करोगाचे निदान व उपचार करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 8 लाख कर्करुग्णांवर...

‘ई-समिट’ मधून तरुणांच्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन; २२ हजार विद्यार्थी, उद्योजक, इन्व्हेन्टर यांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ई-समिटमध्ये सुमारे 20 ते 22 हजार विद्यार्थी, उद्योजक,...

राज्यपालांची रायगड किल्ल्याला भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी देशाची वाटचाल सुरू आहे, असं मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं. राज्यपालांनी काल रायगड किल्ल्याला भेट देऊन शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १३७ अंकांची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजारात आज दिवसअखेर निर्देशांकात १३७ अंकांची वाढ झाली, आणि तो ३९ हजार ८७२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ४६ अंकांची वाढ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल सुरु – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपालांनी दिली रायगड किल्ल्याला भेट अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या रायगड किल्ल्याला भेट देऊन मला विशेष ऊर्जा मिळाली. रायगड किल्ल्याच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या...

टेरी फॉक्स रन फॉर कॅन्सर रिसर्चचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : टेरी फॉक्स (भारत) समितीने कर्करोग जनजागृती व संशोधनाच्या हेतूने आयोजित केलेल्या ‘टेरी फॉक्स रन फॉर कॅन्सर रिसर्च’ या मॅरेथॉनचा शुभारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मरीन...

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार यंदा सहा जणांना जाहीर झाला आहे. त्यात मणिपुरी नृत्यांगना पद्मश्री दर्शन जव्हेरी, शिल्पकार भगवान रामपुरे, कुस्ती प्रशिक्षक काका पवार, ट्रान्सजेंडर...

राज्यात स्थापन होणार प्रयोगशील शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’

उत्पादन वाढीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन - कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती मुंबई : शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढविणाऱ्या विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करावी. त्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण...

करोना व्हायरस : रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्यांना घरी सोडण्याची कार्यवाही सुरू; पुणे येथील पाच जणांना...

मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेल्या  सर्व 15 प्रवाशांचे तपासणीअंती अहवाल निगेटिव्ह आल्याचे एनआयव्ही, पुणे यांनी कळविले आहे. त्यामुळे या रुग्णांना घरी सोडण्याची कार्यवाही...