गोंधळलेल्या सरकारचा गोंधळलेला अर्थसंकल्प; महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली! मागासवर्गीयांवर अन्याय – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मुंबई : गोंधळलेल्या सरकारचा हा गोंधळलेला अर्थसंकल्प असून सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मागासवर्गीयांच्या उथ्थानाचा कोणताही ठोस कार्यक्रम नसल्याने एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय केलेला आहे, अशी...

विभागीय आयुक्तांच्या समितीने जनकल्याणाचे नवे उपक्रम सुचविण्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सहा विभागांची आढावा बैठक मुंबई : विभागीय आयुक्त हे शासन आणि क्षेत्रीय कार्यालयांमधे समन्वय साधणारे पद आहे. या सर्व विभागीय आयुक्तांची एक समिती तयार करून महसूल विभागाच्या...

परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या हस्ते कुर्ला येथे पहिल्या प्रीपेड ‍रिक्षा स्टँडचे उद्घाटन

मुंबई : बाहेरुन मुंबईमध्ये येणाऱ्या प्रवाशांना महानगरात  विविध ठिकाणी जाण्यासाठी तात्काळ वाहतुकीची सुविधा मिळतानाच त्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी प्रीपेड रिक्षा स्टँड सुरु करण्यात आले आहे. यामध्ये प्रवाशांची सुरक्षितता देखील जपली...

महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीवरील संशोधन केंद्र उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी घेतला पर्यटन विकासाचा आढावा  सातारा : महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी आणि जंगलातील फळे, मध यासाठी प्रसिद्ध आहे मात्र या फळांवर याठिकाणी अधिक संशोधन करण्याची गरज आहे. राज्यात आणि देशातही महाबळेश्वरच्या...

अर्थसंकल्पाने महाराष्ट्राचा अपेक्षाभंग व देशवासियांची निराशा – केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार...

मुंबई : देशाच्या तिजोरीत महाराष्ट्र सर्वाधिक कर भरतो. अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक आहे. तरीही केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्र गायब आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात अनेक गोष्टी सांगितलेल्या नाहीत. वर्ष २०१९-२०...

‘व्हीजेटीआय’च्या विद्यार्थ्यांनी वैश्विक संधींचा विचार करावा – जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आवाहन

स्थापत्य 2020 टेक्निकल फेस्टिव्हलचे उद्घाटन मुंबई : आयआयटी सारखेच वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूटने (व्हीजेटीआय) देखील चांगले विद्यार्थी घडविले आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी आज व्हीजेटीआय मध्ये शिकत आहेत ते नक्कीच भविष्यात प्रगती करतील....

महाराष्ट्र सरकार ३५४ सरकारी शाळांमध्ये एसपीसी उपक्रम करणार सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र सरकार लवकरच ३५४ सरकारी शाळांमध्ये एसपीसी अर्थात छात्र पोलीस उपक्रम सुरु करणार आहे. गृहखात्याच्या एका अधिका-यानं काल ही माहिती दिली. या कार्यक्रमातंर्गत सरकारी शाळांमधल्या इयत्ता...

करोना व्हायरस : रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्यांच्या डिस्चार्जसाठी केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

पुणे येथे नियंत्रण कक्ष स्थापन; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून पुणे येथे आढावा मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी रुग्णालयात दाखल  केलेल्यांच्या डिस्चार्जसाठी केंद्र शासनाने आज राज्याला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार...

वरखेडा ग्रामपंचायतीची नूतन इमारत गावाच्या वैभवात भर घालणारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन नाशिक : गावाचा विकास अधिक गतीने होण्यासाठी तयार करण्यात आलेली वरखेडा ग्रामपंचायतीची नूतन इमारत ही गावाच्या वैभवात भर घालणारी असल्याचे...

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास विशेष दर्जा देणार – मंत्री उदय सामंत

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला विशेष संग्रहालयाचा दर्जा देण्याकरिता समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या शिफारशीनुसार या...