युवकांनी समाजहितासाठी कार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
विलेपार्ले येथील संन्यास आश्रमाचा अमृत महोत्सव
मुंबई : युवकांनी शूरवीर बनून समाज हितासाठी, राष्ट्रधर्म वाढविण्यासाठी कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
विलेपार्ले येथील संन्यास आश्रमाच्या अमृत...
विदर्भ, मराठवाड्यात दुधाचे उत्पादन प्रतिदिन २ लाखावरुन ५ लाख लिटर करावे – मुख्यमंत्री उद्धव...
राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्डाच्या बैठकीत सूचना
मुंबई : विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कमकुवत आर्थिक स्थिती याचबरोबर तोट्यातील शेती, वाढणारे कर्ज व त्यामुळे वाढते आत्महत्याचे प्रमाण यातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी दुग्ध...
राज्य सरकारकडून अनेक वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. के.एच. गोविंदराज यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त पदी नियुक्ती करण्यात...
राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला विभागाचा आढावा
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानभवन येथे विभागाची आढावा बैठक घेतली.
यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यव्यूहरचना जाणून घेतली. यामध्ये मद्यावरील उत्पादन शुल्क, अनुज्ञप्ती शुल्क, दंड व विशेषाधिकार...
उद्याच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन...
'सक्षम अभियान 2020'चे उद्घाटन
मुंबई : जनतेने उद्याच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी इंधनाचा काटकसरीने वापर करुन पर्यावरण संवर्धनाच्या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या वाढीव उंचीच्या सुधारित प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत इंदू मिलच्या जागेत प्रस्तावित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामधील पुतळ्याची उंची साडेतीनशे फूट करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी...
वाडिया रुग्णालयासाठी शासनाकडून २४ कोटी रुपये अनुदानास मान्यता – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : वाडिया मॅटर्निटी रुग्णालयासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत 24 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावास आज वित्त विभागाने मान्यता दिली. त्यानुसार हे अनुदान वाडिया रुग्णालयास उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री...
‘एसआरए’मधील सदनिकेचे क्षेत्रफळ ५०० चौ.फू. करण्याची वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : झोपडपट्टी पुर्नविकास धोरणानुसार (एसआरए) पात्र झोपडपट्टीधारकांना मंजूर करण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ 500 चौ.फुटापर्यंत वाढविण्याची मागणी वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत एक हजार रुग्णालयांचा समावेश करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे
प्रत्येक तालुक्यामध्ये या योजनेंतर्गत एका रुग्णालयाचा समावेश
मुंबई : सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून राज्यात आता प्रत्येक तालुक्यात एक रुग्णालय योजनेत...
इंदू मिल येथील स्मारकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यास मान्यता
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट इतकी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी या पुतळ्याची उंची 250...











