राज्यातील सर्वच धोकादायक प्रकारातील उद्योगांचे सेफ्टी ऑडिट करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
तारापूर स्फोटाची संपूर्ण चौकशी
मुंबई : तारापूर औद्योगिक वसाहतीत झालेल्या स्फोटाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून आज त्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी चर्चा...
मुंबई, पुण्यासह महानगरपालिकांच्या शाळांचा दिल्लीच्या धर्तीवर विकास करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
ग्रामविकास विभागामार्फत शाळांसाठी २० टक्के निधी
मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड तसेच नवी मुंबईसारख्या महानगरांतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी दिल्लीमधील सरकारी शाळांच्या धर्तीवर इथल्या महापालिकांच्या शाळांचा विकास...
‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकाविल्याबद्दल हर्षवर्धन सदगीर यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई : कुस्तीतील 'महाराष्ट्र केसरी'चा किताब पटकाविल्याबद्दल कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. हर्षवर्धनच्या पाठीवर शाबासकीची थाप ठोकून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी त्याचे कौतुक केले.
कुस्तीपटु हर्षवर्धनने...
रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनाच्या अनेक योजना रखडलेल्या आहेत. काही प्रकल्पांचे बांधकाम बंद आहे. रहिवाशांना घरभाडे मिळत नाही. घरभाड्यात बाजारभावाप्रमाणे वाढ होत नाही. संक्रमण शिबीरे व्यवस्थित नाहीत, तर काही प्रकल्प...
हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेला जमीन देण्यासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कामकाजाचा...
वाहतूक नियमांचे पालन करुन सुरक्षित महाराष्ट्र घडवूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन
मुंबई : राज्यात वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत. स्वत:चा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही याची...
अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीचे समूळ उच्चाटन करण्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप...
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा
मुंबई : ज्या गावांत अवैध दारुविरुद्ध तसेच दारुबंदीबाबत ग्रामसभेद्वारे ठराव घेऊन त्याची निवेदने विभागाकडे दिली आहेत, त्या ठिकाणी प्राधान्याने अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीचे समूळ...
राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांना मंत्रालयात अभिवादन
मुंबई : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयातील त्यांच्या प्रतिमेस उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव...
राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
मुंबई,दि. 12 : राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले.
मातोश्री येथील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी आज जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या...
एकविसाव्या शतकात भारत विश्वगुरू बनेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 'रन फॉर यूथ, यूथ फॉर नेशन मॅरेथॉन'चे आयोजन
मुंबई : भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आजच्या युवकांमध्ये आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी काहीतरी चांगले करत देशाला पुढे...











