राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई, दि. 5 :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली असून मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे. मंत्री 1. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती...

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सहा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द

मुंबई : वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया, या संस्थेच्या वतीने आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी  सहा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव...

रश्‍मी ठाकरे यांच्‍या हस्‍ते ‘माविम’च्या ‘सावली’ वसतिगृहाचे उद्घाटन

मुंबई : क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या जयंतीचे औचित्‍य साधून 'सावली' वर्किंग वुमन हॉस्टेलचे उद्घाटन मातोश्री महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष श्रीमती रश्‍मी उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते झाले. उद्घाटनप्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे...

माळशेज घाट येथे १० जानेवारीपासून माळशेज पतंग महोत्सव

पर्यटकांनी सहभागी होण्याचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने (एमटीडीसी) माळशेज घाट (जि. पुणे) येथील पर्यटक निवास येथे माळशेज पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10, 11...

कंपनी सचिवांनी जीवनमूल्यांवर आधारित काम करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

कंपनी सचिवांची पहिली राष्ट्रीय परिषद मुंबई : कंपनी सचिवांनी आपल्या औद्योगिक संस्थेला जीवनमूल्यांवर आधारित योग्य सल्ला देऊन देशाच्या आर्थिक उन्नतीत सहभाग नोंदवावा असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले....

सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणाही फसवी असल्याची देवेंद्र फडणवीसांच शिवसेनेवर टीकास्त्र

मुंबई (वृत्तसंस्था) : निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना एकरी २५ हजारांची मदत देण्याची मागणी करणार्‍यांना सत्तेत आल्यावर मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. सरसकट कर्ज माफी देण्याची घोषणाही फसवी आहे, अशी टीका  विरोधी...

शहीद नाईक संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थीव देहावर सातारा जिल्ह्यातल्या मुंडे गावी लष्करी इतमामात...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे सुपूत्र शहीद नाईक संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थीव देहावर सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातल्या मुंडे या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित...

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणाऱ्या सेवादलाच्या पुस्तिकेवर राज्यात बंदी घालण्याची...

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणाऱ्या सेवादलाच्या पुस्तिकेवर राज्यात बंदी घालावी अशी मागणी, भाजपाचे नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी...

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी बँकांनी सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मुंबई : शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत देण्यासाठी बँकांनी अचूक माहिती तात्काळ सादर करावी. खरीप हंगाम 2020 साठी शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्यासाठी पात्र...