आधुनिक युद्धनीती प्रशिक्षणात तोफखाना स्कूलची कामगिरी महत्त्वपूर्ण – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

देवळाली तोफखाना स्कूलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त 'रुद्रनाद' ऐतिहासिक म्युझियमचे उद्घाटन नाशिक : देवळाली तोफखाना स्कूलमधून देशातील सैनिकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळत असल्यामुळे ते आधुनिक युद्धनीतीसाठी सक्षम होण्याबरोबरच कुठल्याही परिस्थितीचा सामना समर्थपणे करतील,...

राज्यात १ कोटीहून अधिक तरुण मतदार

मुंबई : राज्यात 18 ते 25 वयोगटातील 1 कोटी 6 लाख 76 हजार 13 तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये 60 लाख 93 हजार 518 युवक तर 45...

ठाणे, पालघर जिल्ह्यात सव्वातीन हजार लिटरचा अवैध ताडीसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये काल केलेल्या कारवाईत अवैधरित्या साठवणूक केलेला 3 हजार 300 लिटर ताडीसाठा जप्त केला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली...

राज्यात आचारसंहिता कालावधीत ४७७ गुन्हे दाखल

मुंबई : निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसेच विना परवाना शस्त्र बाळगणे, अवैध मद्य बाळगणे, सामाजिक शांतता भंग करणे आदी प्रकरणात 477 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप...

एक लाखाहून अधिक सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचणार विधानसभा निवडणुकीच्या ‘ईटीपीबीएस’ मतपत्रिका

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 1 लाख 17 हजारहून अधिक लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस बलांमधील जवान असलेल्या मतदात्यांची (सर्व्हिस वोटर्स) नोंद झाली असून त्यांच्यापर्यंत ‘इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल...

विजयादशमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला विजयादशमी तथा दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा हा उत्सव देशात विविध रुपांनी साजरा केला जातो.  हा सण  दुष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे....

‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमात ६ मराठी चित्रपट

नवी दिल्ली : गोव्यात आयोजित होणाऱ्या ‘50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या’ (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये  यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले...

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी...

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५ हजार ५४३ उमेदवारांपैकी ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध...

विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर

मुंबई :  विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक 21 ऑक्टोबर 2019 या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य आणि केंद्र...

विधानसभा निवडणुकीसाठी ‘म्हैसूर शाईच्या’ ३ लाखांहून अधिक बाटल्या

मुंबई : विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात 'म्हैसूर शाईच्या' तीन लाख बाटल्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी ही शाई बोटावर लावताच १५ सेकंदांमध्ये तिचा...