मुंबई :  विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक 21 ऑक्टोबर 2019 या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालयेनिमशासकीय कार्यालये, महामंडळेमंडळेसार्वजनिक उपक्रमबँका आदींनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.