वळीवडे येथे पोलंडवासीयांचा ऐतिहासिक अन् भावनिक सोहळा! भावनिक नात्याबरोबरच उद्योग व्यवसायात आता पोलंडची गुंतवणूक
कोल्हापूर : फेटे बांधून फुलांची उधळण ढोल ताशांच्या निनादात औक्षण करत कोल्हापूरकरांनी पोलंडवासियांचे वळीवडे येथे स्वागत केले. ऐतिहासिक आणि भावनिक सोहळ्यात पोलंडवासियांनी आपल्या स्मृतींना उजाळा दिला. या भावनिक नात्याबरोबरच...
राज्य मराठी विकास संस्थेच्या ग्रंथालयासाठी श्याम जोशी यांच्या अनमोल ग्रंथसंग्रहाचे हस्तांतरण
मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत करार प्रक्रिया पूर्ण
मुंबई : महाराष्ट्रातील ग्रंथचळवळीतील सक्रिय कार्यकर्ते श्याम जोशी यांचे बदलापूर येथील प्रसिद्ध ग्रंथालय राज्य मराठी विकास संस्थेकडे मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय म्हणून सुपूर्द...
रॉ-मॅट कंपनीच्या सी. एन. जी. पंपाच्या मुख्य स्थानकाचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन
विदर्भातील शेतकऱ्यांव्दारे निर्मित बायो-सी.एन.जी. व्दारे रोजगार निर्मितीला मिळणार चालना - केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर...
‘अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्रात भारत’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद 16 सप्टेंबरला मुंबईत होणार
मुंबई : ‘अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्रात भारत’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद येत्या 16 सप्टेंबरला मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रात होणार आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे...
राज्यात ८५६ हेक्टर क्षेत्रावर ६८ वन उद्याने
मुंबई : राज्यात ८५६.७१ हेक्टर क्षेत्रावर ६८ वन उद्यानांची निर्मिती प्रगतीपथावर असून यासाठी १३४ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
स्व....
दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील – राज्यपाल
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'नॅब'च्या ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ
मुंबई ; दिव्यांगाच्या अडचणी सोडवून त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी आपण लवकरच शासकीय यंत्रणांसोबत चर्चा करू,...
थेट लाभ हस्तांतरण प्रकल्पाची अंमलबजावणी; मुंबई ठाण्यातील ६ दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु होणार
मुंबई : थेट लाभ हस्तांतरण (DBT- Cash) प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई ठाण्यातील 6 दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु होणार आहे.
थेट लाभ हस्तांतरण प्रकल्पाअंतर्गत मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अ परिमंडळातील आझाद मैदान...
राज्यात आजपासून रुग्ण शोध विशेष अभियान; ८ कोटी ६६ लाख नागरिकांचे होणार सर्वेक्षण –...
कुष्ठरोग, क्षयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, मौखिक कर्करोग, महिलांमधील स्तनांचा व गर्भाशय मुखाचा कर्करोग या आजारांबाबत तपासणी व जनजागृती
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राज्यात कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गिक आजार यांची तपासणी करण्यासाठी आजपासून ते...
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी माध्यमांनी सकारात्मक भूमिका बजावावी – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे
मुख्य निवडणूक कार्यालयाची माध्यमांसाठी कार्यशाळा
मुंबई : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी राज्यातील माध्यमांनी नेहमीच सकारात्मक भूमिका बजावली असून त्यांचा लौकिक देशपातळीवर आहे. निकोप लोकशाहीसाठी पारदर्शक पद्धतीने, कोणत्याही बाह्य दबावाशिवाय, स्वत:चे मत बनविण्यास...
माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी स्मारकासाठी कोणताही भूखंड हडप केलेला नाही – विनोद...
प्रस्तावांची छाननी करण्यासाठी उपसमिती गठित
मुंबई : माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांच्या धर्तीवर मुंबईत उभारण्यात येईल असे वित्त...











