चाळीस लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या वस्तू पुरवठादार व्यापाऱ्यांना करातून सुट
मुंबई : वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या ज्या व्यापाऱ्यांची वर्षिक उलाढाल ४० लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यापाऱ्यांना नोंदणी दाखला घेण्यापासून आणि कर भरण्यापासून सुट देण्यात आली आहे....
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे यंत्रणांना निर्देश
राज्यातील निवडणूक तयारीचा भारत निवडणूक आयोगाने मुंबईत घेतला आढावा
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज होऊन समन्वयाने काम करावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उप...
अवयवदान जनजागृतीसाठी महा रॅलीचा महा जनसागर
जे.जे. रुग्णालयाचे सर्वधर्मसमावेशक ‘महा अवयवदान अभियान – 2019’
मुंबई : ‘चला आजच शपथ घेऊ या, अवयवदाता बनू या’ अशी शपथ घेत जे.जे. रुग्णालयाने 27 ऑगस्ट पासून सुरु केलेल्या महा अवयवदान अभियान – 2019...
भगत सिंह कोश्यारी यांनी मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. श्री कोश्यारी यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली.
राजभवनात झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र...
एसटी महामंळामध्ये ‘शिवाई’ विद्युत बस दाखल; शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले...
आंतरशहर धावणारी देशातील पहिली विद्युत बस सेवा
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या पुढाकाराने विविध विकास कामांचा झाला शुभारंभ
मुंबई : एसटी महामंळामध्ये आता विद्युत (इलेक्ट्रीक) बस दाखल होत आहेत. देशातील...
सप्तसूत्रीचा अवलंब करून आगामी निवडणुका यशस्वी करण्याचे वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांचे आवाहन
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून मुक्त आणि नि:पक्षपातीपणा, निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या कोणाचाही मुलाहिजा न बाळगणे, शांततेची काटेकोर अंमलबजावणी, सर्वसमावेशकता, सुलभ...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबईच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
यावेळी श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी त्यांचे स्वागत केले. गुरुवारी संध्याकाळी श्री.कोश्यारी राजभवन येथे राज्यपाल पदाची...
रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा शुभारंभ
पाच वर्षात दहा लाख रोजगार निर्मितीचे लक्ष
पाचशे कोटीची अर्थसंकल्पात तरतूद
उद्घाटनाच्याच दिवशी दिली 1600 उद्योग घटक स्थापन करण्याच्या प्रस्तावांना बॅंकांची मंजूरीपत्रे
मुंबई : तरूणांनी केवळ...
नीलक्रांती योजनेतून सव्वातीन लाख मच्छीमारांना विमा
मुंबई : मत्स्यव्यवसायाचा एकात्मिक विकास, मत्स्योत्पादनात वाढ तसेच मच्छिमारांचे कल्याण या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या नीलक्रांती योजनेद्वारे सुमारे 3 लाख 24 हजार मच्छिमारांना विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. मागील तीन वर्षात...
अत्याचारग्रस्त महिलांना मदत देणारे ‘वन स्टॉप सेंटर’ मुंबईत सुरु
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते सेंटरचा प्रारंभ
मुंबई : अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय मदत, कायदेशीर मदत, समुपदेशन, मानसोपचार तसेच गरज असल्यास तात्पुरत्या आश्रयाची सुविधा उपलब्ध करुन देणारे ‘वन स्टॉप सेंटर’ आजपासून केईएम...