टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांसाठी ऋजुता दिवेकर यांचा फिटनेस मंत्र – ‘स्थानिक आहार, वैश्विक विचार’
मुंबई : टपाल खात्याचा चेहरा आणि दूत अशी ओळख असलेला पोस्टमन हा स्वत:ची काळजी न घेता अविरत आपले कर्तव्य बजावत असतो, मात्र पोस्टमनच्या कामाचे स्वरुप, त्याचा धावपळीचा दिनक्रम, तणाव...
उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मोठा निर्णय
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. येत्या 5 दिवसांच्या आत घोटाळ्यातील सबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत....
वीज निर्मितीत वाढ झाल्याने राज्य भारनियमनमुक्त – ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : गेल्या पाच वर्षात वीज निर्मितीत मुबलक वाढ झाल्याने राज्य भारनियमन मुक्त झाले असून सर्व भागांमध्ये अखंडित वीजपुरवठा सुरु करणे शक्य झाले आहे. अखंडित वीज पुरवठ्यामुळे कृषी ग्राहकांना चक्राकार...
सव्वा दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना विकेंद्रित धान्य खरेदीचा लाभ
मुंबई : विकेंद्रित धान्यखरेदी योजनेंतर्गत सन २०१८-१९ जवळपास सव्वा दोन लाख शेतकऱ्यांकडून धान व भरड धान्याची खरेदी करण्यात आली. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तत्काळ रकमा जमा करणे शक्य झाले आहे.
विकेंद्रित...
श्रेष्ठ संसदपटू आणि कुशल प्रशासक गमावला – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने एक श्रेष्ठ संसदपटू, आणिबाणीविरूद्ध कठोर संघर्ष करणारा नेता, मानवी हक्कांचा खंदा समर्थक, एक उत्तम व निष्णात विधिज्ञ आणि संघर्षशील नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री...
केंद्र सरकारकडील राज्याचे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावणार- सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे
मुंबई : केंद्र सरकारकडे सामाजिक न्याय विभागाचे प्रलंबित असलेले प्रस्ताव लवकरच सोडविणार असून त्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्यामार्फत दिल्लीत बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री डॉ....
शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते स्काऊटस् गाईडस्चा २५ ऑगस्ट रोजी सन्मान
मुंबई : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड राज्य संस्थेतर्फे येत्या रविवारी दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता स्काऊट गाईडपॅव्हेलियन, शिवाजी पार्क, दादर येथे राज्यस्तरीय पुरस्कार स्काऊट गाईड प्रमाणपत्र...
हवामान बदल, मानवी आरोग्यावरील परिणामांच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ, टास्क फोर्सची स्थापना
मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करुन त्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियामक मंडळाची (गव्हर्निंग बॉडी) तर आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स...
राज्य सहकारी बँक घोटाळा: अजित पवारांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. २५ हजार कोटींचा हा घोटाळा आङे. यामध्ये अजित...
राज्यातील चार जिल्ह्यांत ओबीसी विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे
मुंबई : राज्यातील नागपूर, अहमदनगर, यवतमाळ आणि वाशिम या चार जिल्ह्यांत इतर मागास वर्गातील विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृहे उभारण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. राज्यात ओबीसी प्रवर्गातील...