पूर ओसरू लागल्याने काही स्थानकांमधून बस वाहतूक सुविधा पूर्ववत – अमृता ताम्हणकर
सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे राज्य परिवहन महामंडळाचे अनेक मार्ग बंद करण्यात आले होते. सांगली बसस्थानकात पाणी साचल्याने परिणामी सांगली बसस्थानकातून बस वाहतूक सुविधा स्थगित करण्यात आली...
पूरग्रस्त भागातील नागरिकांचे आजारनिहाय सर्वेक्षण; रक्तदाब, मधुमेहावरील जीवरक्षक औषधांचे मोफत वाटप
कोल्हापुरात 196 पथके : सांगलीत 144 पथके
मुंबई : पूरग्रस्तभागातील मदत छावण्यांमधील रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना जीवरक्षक औषधे आरोग्य विभागामार्फत मोफत दिली जात आहेत. छावण्यांमध्ये जाहीर आवाहन करून ज्यांना या आजाराच्या...
पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची पालकमंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अभूतपूर्व अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांना पुन्हा उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी सर्व ती मदत करणार असल्याचे...
सांगली जिल्ह्यात १४ हजारहून अधिक विस्थापितांवर ६७ वैद्यकीय पथकांद्वारे औषधोपचार
सांगली : जिल्ह्यात पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर लोकांना स्थलांतरीत होण्याची वेळ आली असून पूरग्रस्तांवर उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. चार तालुक्यांमध्ये 14 हजार 891 लोकांवर औषधोपचार करण्यात येत आहेत.
मिरज...
जीवनावश्यक वस्तुंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणाऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
कोल्हापूर : जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर तसेच अफवा फसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला.
जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निवळत असून शहर व जिल्ह्यातील जनतेस जादा दराने जीवनावश्यक...
सांगली जिल्ह्यात दीड लाखांहून अधिक व्यक्ती, 36 हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन केल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दि. 11ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 104 पूरबाधित गावातील सुमारे...
आपद्ग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजार रोखीने अर्थसहाय्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुख्यमंत्र्यांची राज्य आपत्कालीन कक्षास भेट
मुंबई : पूरपरिस्थितीत बाधीत झालेल्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीपैकी प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसहाय्य तातडीने वितरीत करा तसेच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश...
आरोग्यसेवा, स्वच्छतेसह मदत कार्याला प्राधान्य विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
बाधीत कुटुंबांना 5 हजारांची मदत रोखीने;उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा होणार
पुणे : पुणे विभागातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील पूरपातळी ताशी एक इंचाहून अधिक या वेगाने ओसरत आहे....
पूरग्रस्त भागात इंधनाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर
मुंबई : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती असल्याने अन्न,वस्त्र आणि निवाऱ्याबरोबर इंधनाचा पुरवठाही महत्त्वाचा आहे. यासाठी प्रशासनाकडून पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर करण्यात येत असून
इंधन व गॅसचे टँकर कोल्हापूर...
पूर नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत
मुंबई : कोल्हापूर, सांगली या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी धरण सुरक्षा लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यासाठी पूर नियंत्रण...