राज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी माणसांचा गेली अनेक वर्षांपासून लढा सुरु असून हा लढा संपत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र शासन शंभर टक्के सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी आहे. हा...
३३ लाख कुटुंबांना शिधापत्रिका आणि ४० लाख गॅस कनेक्शन मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ
मुंबई, दि. 15 : दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ आजपासून झाला असून हे अभियान 14 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. या महिनाभरात या अभियानाअंतर्गत 33 लाख...
राज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक
मुंबई, दि. १५ : राज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक असून मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य...
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवरही तोडगा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
मुख्यमंत्र्यांची 'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन' चळवळीच्या शिष्टमंडळाशी चर्चा
मुंबई : विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा अधिकच्या जागा वाढवून क्षती भरून काढण्यात येईल, असे...
पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांच्या निधनाने इतिहासाचे जतन करणारे समर्पित व्यक्तिमत्व हरपले – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई : ज्येष्ठ वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांच्या निधनाने भारतीय इतिहासाचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी आयुष्य वेचलेले एक समर्पित व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगती व विकासामध्ये शीख समुदायाचे योगदान महत्त्वाचे – राज्यपाल चे. विद्यासागर...
गुरु नानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास राज्यपालांची उपस्थिती
मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगती व विकासामध्ये शीख समुदायाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी...
अमरावतीच्या धर्तीवर पश्चिम विदर्भातील विमानतळांचा विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती येथे बेलोरा विमानतळ विस्तारीकरणाचे भूमिपूजन
अमरावती : विमानसेवेमुळे उद्योजक गुंतवणुकीस त्या क्षेत्राला प्राधान्य देतात. पश्चिम विदर्भात अस्तित्वात असलेल्या तीन विमानतळांच्या विस्तारास प्राधान्य देण्यात आले आहे. आज अमरावती येथील विमानतळ...
बा विठ्ठला… चांगला पाऊस पडूदे…- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा
‘दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम कर’
पंढरपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विचारावरच राज्य शासनाचे काम...
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सदनिका बांधकामाचे भूमीपूजन प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून घरे देणार...
सोलापूर : पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य शासन सकारात्मक असून राज्यातील प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सोलापूर येथील श्रमिक...
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावे विद्यापीठाने अध्यासन सुरु केल्यास आवश्यक निधी उपलब्ध करुन देऊ – मुख्यमंत्री
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अध्यासन सुरु करण्याच्या मागणीला राज्य शासन निश्चित परवानगी देईल आणि त्यासाठीचा निधीही उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक आराखड्याला टप्प्याटप्याने...