एसटी महामंडळातील सवलतींचे स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची माहिती

विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय मुंबई : एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण बऱ्याच सवलत धारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग...

राज्यात पाच दिवसात लागली २ कोटी १७ लाखांहून अधिक रोपे

सुमारे चार लाख नागरिकांचा सहभाग मुंबई : राज्यात १ जुलै २०१९ पासून ३३ कोटी वृक्षलागवडीस प्रारंभ झाला असून केवळ पाच दिवसात २ कोटी १७ लाख ८५ हजार ९६८  रोपे राज्यात लागली....

‘ग्रामविकास’च्या तीन योजनांना डिजिटल इंडिया अवॉर्ड

मुंबई : बीडब्ल्यू बिझनेस वर्ल्ड या संस्थेच्या वतीने दिला जाणारा 'बिझनेस वर्ल्ड डिजिटल इंडिया ॲवॉर्ड' यंदा ग्रामविकास विभागाच्या योजनांना प्रदान करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रणाली,गावठाण...

विठुरायाच्या दर्शनाला आषाढी यात्रेच्यानिमित्ताने २४ तास सुरुवात

पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीची वाट चालू लागले असताना, पंढरी देखील हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेली आहे . आषाढी साठी येणाऱ्या लाखो भाविकांना देवाच्या दर्शन घेता...

राज्यभरात धावणाऱ्या सातशे एस.टी.बसेसचे पासिंग होणार सोलापूरच्या आर.टी.ओ.कार्यालयात

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात ७०० नव्या एस.टी.बसेस समावेश होईल, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नुकतीच केली. या सर्व बसेस आर.टी.ओ. पासिंग सोलापुरात होणार आहे. यामुळे आता...

मुंबई पोलिसांच्या वतीने पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हाती घेण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ

मुंबई : मुंबई पोलिसांच्या वतीने पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हाती घेण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मंत्री रणजित पाटील, मुंबईचे पोलिस आयुक्त आणि...

राज्यातील पहिल्या ‘मोबाईल फूड टेस्टींग लॅब’ चा जयकुमार रावल यांच्या हस्ते शुभारंभ

दूध तसेच अन्नभेसळीची आता फिरत्या प्रयोगशाळेत होणार चाचणी मुंबई : राज्यात आता विविध अन्नपदार्थांची मोबाइल फूड टेस्टिंग लॅबमार्फत (फिरती अन्न तपासणी प्रयोगशाळा)  तपासणी होणार आहे. त्यासाठीच्या पहिल्या फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळेचे...

तिवरे धरणफुटीबाबत एसआयटीमार्फत चौकशी करुन दोषींवर कारवाई – जलसंपदामंत्री गिरीष महाजन

तिवरे गावातील २३ जण वाहून गेले; ११ मृतदेह शोधण्यात यश, एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यात NDRFला यश रत्नागिरी : तिवरे येथे धरण फुटून23 जणांचा मृत्यू झाला ही घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे.  या घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करुन...

शिवनेरीच्या तिकीट दरात भरघोस कपात – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

दादर-पुणे स्टेशन तिकीट आता ४४० रुपये, नवे तिकीट दर ८ जुलैपासून लागू मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर धावणारी, एसटीची प्रतिष्ठित सेवा म्हणून नावलौकिक असलेल्या शिवनेरी व अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात ८०...

मुंबई मनपा बरखास्त करून टाका!

मुंबई : मुंबई तुंबली की सरकारला जाग येते. आर्थिक राजधानी पूर्णपणे ठप्प झाली आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही मिठी नदीचं काम पूर्ण होत नाही. शिवसेनेच्या हातात २० वर्षापेक्षा जास्त काळ...