अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर सोशल मीडियावर अपमानास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा...

मुंबई - काँग्रेसच्या उमेदवार आणि त करण्यात आला तआहे. धनंजय कुडतरकर (५७) असं या व्यक्तीचं नाव असून तो पुणे येथे राहणारा आहे. त्यामुळे या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा...

२०११ ऐवजी सध्याची लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे आदेश

पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची माहिती मुंबई : सध्याच्या तीव्र दुष्काळी परिस्थितीत जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना 2011 च्या लोकसंख्येऐवजी यापुढे सध्याची लोकसंख्या विचारात घेण्याचे आदेश...

चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा निर्णय

मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरू करणार मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच...

चार अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे शिक्षण निरीक्षकांचे आवाहन

मुंबई : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 18 नुसार कोणतीही शाळा संबंधित शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता/ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरु करता येत नाही. मात्र शिक्षण...

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते,उद्योगमंत्री सुभाष देसाई, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, पशुसंवर्धनमंत्री महादेव...

बारावीचा निकाल उद्या, चार अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार

मुंबई :  फेब्रुवारी- मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 28 मे रोजी जाहीर होणार आहे. पुणे,नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर...

व्याघ्र प्रकल्पातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई :  राज्यात व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी गांभीर्याने पाऊले उचलण्यात येत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले तसेच आज त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक...

हेल्मेटचा वापर वाहनचालकांच्या जीवितरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा – परिवहनमंत्री दिवाकर रावते

विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणाऱ्या साधारण 5 लाख दुचाकीस्वारांवर कारवाई मुंबई : राज्यात जानेवारी ते एप्रिल 2019 या कालावधीत विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या 3 लाख 39 हजार 982 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे....

१५ हजार गावे टँकरग्रस्त , १० लाख जनावरे छावणीत

मुंबई : तीव्र दुष्काळामुळे जलस्रोतांवर मोठा परिणाम होत असून राज्यातील १५ हजार गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तेथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे किंवा पाण्यासाठी वणवण...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयकडून मुंबईत दोघांना अटक

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने शनिवारी मुंबईतून दोघांना अटक केली. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशी आरोपींची नावे आहेत. हत्येच्या कटात...