‘कोरोना’ प्रतिबंधासाठी “बारामती  पॅटर्न”ची  प्रभावीपणे अंमलबजावणी करावी   – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

बारामती : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी राबविण्यात "बारामती पॅटर्न"ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या. याबाबतच्या बारामती येथे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा...

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी घेतला आढावा

पुणे : पुण्यातील कोरोनाचा वाढता आलेख कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, आरोग्य विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात...

पुण्यातील कोरोना रुग्णदर व मृत्युदर कमी करण्यासाठी प्रशासनाचे नियोजन वैद्यकीय सेवा-सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी होणार पुणे : पुण्यातील कोरोनाचा वाढता रुग्णदर कमी करण्यासाठी तसेच रुग्णांवर वेळेत व योग्य प्रकारे उपचार होवून मृत्युदर कमी करण्यासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी नवल...

पुणे विभागात कोरोना बाधित 646 रुग्ण ; विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 646 झाली आहे. ॲक्टीव रुग्ण संख्या 520 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 रुग्ण गंभीर असून उर्वरीत...

कोरोना प्रतिबंधासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये 8 दिवस टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करा – उपमुख्यमंत्री अजित...

पुणे : पुण्यात वाढत जाणारे कोरोना बाधित रुग्ण व मृत्यू दर पहाता पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा...

पुणे ‘पॅटर्नʼमुळे अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा

पुणे :  लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कोरोना साथीचा संसर्ग रोखण्याकरीता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तथापि, या कालावधीमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरीता प्रशासनाकडून  विभागीय...

पुणे विभागात कोरोना बाधित एकूण 586 रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 586 झाली आहे. तथापी ॲक्टीव रुग्ण 468 आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. विभागात आतापर्यंत एकूण 586 कोरोना बाधित रुग्ण...

अडकून पडलेल्या कामगार व मजुरांची निवास व भोजनाची व्यवस्था : माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक...

पुणे : पुणे विभागात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या परप्रांतीय कामगार, ऊसतोडणी कामगार व मजूरांसाठी विविध सामाजिक संस्था, साखर कारखाने व जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे...

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने घोडेगाव पोलिसांना मास्क व सॅनिटायझर

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. सर्वत्र संचारबंदी आहे, मात्र पोलिस दिवस-रात्र आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. घोडेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत ठिक-ठिकाणी पोलिस तैनात...

हवेली तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा भाग सील-उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर

पुणे : राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्यात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निमार्ण झालेली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून येत्या काळात...