कोरोना संसर्गिक तीन रुग्णांचा आज मृत्यू
पुणे : पुण्यातील कोरोना पॉझीटीव्ह 67 वर्षाच्या रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच दोन्ही फुफ्फुसांचा न्युमोनिया झाला होता. या रुग्णाला...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला आढावा
पुणे : कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव पाहता पुणे शहरातील काही भाग प्रशासनाने सील करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला.
बैठकीस विभागीय...
लायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत
पुणे : लायन्स क्लब ऑफ सारस बाग यांच्या वतीने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द...
पंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत
दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्था यांना मदतीसाठी आयुक्त डॉ. म्हैसेकर यांचे आवाहन
पुणे : कोरोनाच्या भीषण आपत्तीवर मात करण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीस पुण्यातील इंडो शॉट ले या कंपनीचे अध्यक्ष विजय पुसाळकर यांनी...
स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटरला विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.नवल किशोर राम...
कोरोना रुग्ण संख्येत भर पडू नये, यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे प्रशासनाचे आवाहन
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे स्मार्ट सिटी कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटर ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक...
जिल्ह्यात 161 निवारागृहे सुरु – जिल्हाधिकारी राम
पुणे : विस्थापित कामगारांकरिता पुणे जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत 51 निवारागृहे तर साखर कारखान्यांमार्फत 110 अशी 161 निवारागृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 37 हजार 629 कामगार असल्याचे जिल्हाधिकारी नवल...
राज्यपालांनी साधला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
पुणे विभागाने कोरोनासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत केले समाधान व्यक्त
पुणे : कोरोनाविरुध्दच्या लढयात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा खूप चांगले काम करीत असून प्रशासकीय यंत्रणेबरोबरच अन्य स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करुन घ्यावे असे राज्यपाल...
कोविड -19 स्वॅब तपासणी करणाऱ्या लॅबच्या डॉक्टरांसोबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.राम...
पुणे : कोविड -19 संशयित रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करणाऱ्या एनआयव्ही, बी.जे.मेडिकल (ससून हॉस्पिटल), एएफएमसी, एजी डायग्नोस्टीक, मेट्रोपोलिस तसेच खाजगी लॅबच्या डॉक्टरांसोबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल...
ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीची विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.राम यांनी केली पहाणी
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ससून हॉस्पीटलच्या नवीन इमारतीत आयसीयू (इंटेन्सिव्ह केअर यूनिट) आणि आयसोलेशन बेड तयार होणार असून या बाबतच्या कामांची पहाणी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवारा केंद्रातील गरजूंना ब्रिटानिया कंपनीकडून बिस्कीट वाटप-विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर
पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडॉऊन कालावधीत निवारा केंद्रातील कामगार, गरजू आणि गरीब कुटुंबातील नागरिकांना ब्रिटानिया कंपनीच्या बिस्कीटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय...