झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश नाही
पुणे : कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्राच्या झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय शासन...
राज्यात नव्याने आठ ठिकाणी स्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरु करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे
▪ राज्यात 700 व्हेंटिलेटर, 600 आयसोलेशन बेडस तयार
▪ केंद्र शासनाकडून 10 लाख तपासणी किट्स मिळणार
पुणे : राज्यात नव्याने आठ ठिकाणी स्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून तात्काळ तीन ठिकाणी लॅब सुरु होणार आहेत....
अनुज्ञप्त्यांचे व्यवहार 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व एफएल 3 (तारांकीत हॉटेल वगळून) फॉर्म ई/ ई -2/ एफएल-4 (कायमस्वरूपी) एफएल-4 (तात्पूरती) या अनुज्ञप्त्यांचे व्यवहार 18 मार्च ते...
कोरोना बाधित 17 व्यक्तींची प्रकृती स्थिर 333 नागरिकांची नमुना चाचणी निगेटीव्ह – विभागीय आयुक्त...
पुणे : राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविलेल्या 373 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी 333 व्यक्तींची चाचणी निगेटिव्ह आली असून काल पर्यंतचे 16 व आजचा एक रुग्ण असे एकूण 17 रुग्ण...
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील बंदींसाठी’ विशेष दक्षता
पुणे : राज्यातील कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा अधिक बंदी बंदिस्त आहेत. सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण राज्यातील काही भागात झालेली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना...
कोरोना आपत्तीचा एकजुटीने सामना करूया – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला पिंपरी-चिंचवड मनपा प्रशासनाचा कोरोना प्रतिबंधाबाबतचा आढावा
पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि पूर्वकाळजी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून सुक्ष्म...
कोरोना: विविध पथके स्थापन – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी वरिष्ठ अधिका-यांचा समावेश असलेली विविध पथके स्थापन केली असून त्यांच्यामार्फत आवश्यक ती...
पुण्यातील २७ नागरिकांची नमुना चाचणी निगेटीव्ह कोरोना बाधित 16 व्यक्तींची प्रकृती स्थिर – विभागीय...
पुणे : राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविलेल्या व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी 28 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 27 व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एक व्यक्ती कोरोना...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य
सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी बंद करा
राजकीय स्वरूपाचे कार्यक्रम, मेळावे थांबवा
मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्यशासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे....
पुण्यातील 27 नागरिकांची नमुना चाचणी निगेटीव्ह कोरोना बाधित 16 व्यक्तींची प्रकृती स्थिर – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविलेल्या व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी 28 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 27 व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एक व्यक्ती कोरोना...