सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पुताजी काजळे यांचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
पुणे : पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समितीवर मा.मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO) जिल्हा परिषद पुणे यांचे नियंत्रण असते. या 13 पंचायत समित्यांमध्ये कोट्यवधींची भ्रष्टाचार प्रकरणे सर्वश्रुत आहेत. या विषयी...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये अपार सृजनशील क्षमता
पुणे : शासनाची प्रतिमा उंचावण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मोलाचे योगदान असून महासंचालनालयाच्या अधिका-यांमध्ये अपार सृजनशील क्षमता असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे...
वाहतूक सुलभीकरणासाठी धोरणात्मक निर्णय घेणार : सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण
पुणे : मुंबई पुणे महामार्गाप्रमाणे राज्यातील मुख्य ट्रॅफिक जंक्शनवर सुविधा देण्याबरोबरच वाढते नागरिकीकरण व सुलभ वाहतुक यांचा समन्वय राखण्यासाठी पुढील 15 ते 20 वर्षांकरिता रस्ते, उड्डणपूल उभारणीबाबत व्यापक धोरणात्मक...
बार्टीतर्फे वंचितांना योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच सामाजिक न्याय व प्रतिष्ठा मिळवून देऊयात
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यामध्ये घेतला 3 तास आढावा
पुणे : बार्टी या संस्थेच्या योजनांचा लाभ समाजातील फक्त मोजक्या क्लास वर्गाला नाही तर शेवटच्या माणसालाही आणि मास वर्गालाही...
पुणे विमानतळावर अपघात टळला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुणे विमानतळावर आज सकाळी धावपट्टीवर दुसरं वाहन आल्यानं वैमानिकांनं निश्चित स्थानापूर्वीचं विमान उड्डाण केल्यानं मोठा अपघात टळला.
वैमानिकाच्या सतर्कतेमुळे या विमानातले १७० प्रवाश्यांसह हे विमान सुखरुप...
खेळाडूंनी सातत्यपूर्ण मेहनत, जिद्दीने राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करावे – क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे
पुणे : वडगाव मावळ परिसरातील खेळाडूंचा राज्यात नावलौकीक असून विविध क्रीडास्पर्धांमध्ये या खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे क्रीडा...
केंद्र सरकारच्या योजना गतीने राबवा : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
पुणे : केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन या योजना गतीने राबवा, अशा सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती चे अध्यक्ष प्रकाश जावडेकर यांनी...
राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण -राष्ट्रपती राम नाथ कोविंद
पुणे : देशाच्या आर्थिक सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केले.
लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला आज...
‘एनआयबीएम’चा सुवर्णमहोत्सवी सोहळा थाटात संपन्न जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी बँकांनी कायम प्रयत्नशील राहणे गरजेचे...
पुणे : देशाच्या आर्थिक व्यवस्थेत बँकांचे महत्त्व लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा लागू करण्यात आला. सार्वजनिक पैशाचे संरक्षक म्हणून बँकांची महत्वाची जबाबदारी आहे. जनतेचा बँकेवर असलेला विश्वास अबाधित ठेवण्यासाठी...
उद्योजकांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांना मोक्का लावा-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : जिल्ह्यातील उद्योग वसाहतींमध्ये उद्योजकांना त्रास देण्याच्या घटना वाढत आहेत, त्याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. उद्योजकांना त्रास देणाऱ्या कोणाचीही गय करू नये, त्यांच्यावर मोक्का सारख्या कडक कारवाई करण्याच्या...