नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुणे विमानतळावर आज सकाळी धावपट्टीवर दुसरं वाहन आल्यानं वैमानिकांनं निश्चित स्थानापूर्वीचं विमान उड्डाण केल्यानं मोठा अपघात टळला.

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे या विमानातले १७० प्रवाश्यांसह हे विमान सुखरुप उड्डाण करु शकलं.