संस्कारक्षम पिढी घडवणारे शिक्षण विद्यापीठांनी द्यायला हवे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

पुणे : विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन संस्कारक्षम पिढी घडवणारे शिक्षण विद्यापीठांनी द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि भारत अस्मिता फाऊंडेशन च्या वतीने आयोजित...

पल्स पोलिओ मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : जिल्हयात 19 जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेंतर्गत शून्य ते पाच वयोगटातील 5 लाख 68 हजार 830 बालकांना प्रतिबंधक लस देण्यात येणार असून...

डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्म शताब्दीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : महाराष्ट्राच्या लोककला व लोकसंस्कृतीच्या गाढया अभ्यासक व प्रसिध्द लेखिका डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या चरित्र - कर्तृत्वाचा वेध घेणारा "रानजाई" हा संगीतमय कार्यक्रम महाराष्ट्र...

जप्त केलेल्या मालमत्तेचे मुल्यांकन करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी हवेली यांची सक्षम प्राधिकारी म्हणुन नियुक्ती

पुणे : महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे सरंक्षण अधिनियम 1999 चे कलम 05 अन्वये व जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील 23 ऑक्टोबर 2015 च्या आदेशान्वये जप्त केलेल्या मालमत्तेचे मुल्यांकन करण्यासाठी उपविभागीय...

सध्याच्या डिजिटल युगात मुद्रित माध्यमांचे महत्व अबाधित ; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

पुणे : सध्याच्या डिजिटल युगातही मुद्रित माध्यमांचे महत्व अबाधित आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. केसरीवाडा येथे दैनिक केसरीच्या 139 व्या वर्धापन दिनी दैनिक ‘जागरणʼ चे मुख्य संपादक संजय...

राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यासाठी पूर्वनियोजन बैठक संपन्न

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम 25 जानेवारी, 2020 रोजी जिल्हयात साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे पूर्वनियोजनासंदर्भात उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हा निवडणूक अधिकारी सावंत म्हणाल्या,...

सायकल रॅलीद्वारे बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थतीत सायकल रॅलीचा शुभारंभ पुणे : बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेंतर्गत तसेच बालहक्क संरक्षण व सुरक्षिततेनिमित्त बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी पुणे...

पुणे-नाशिक महामार्गावरील भूसंपादनाची कामे गतीने पुर्ण करा – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक कोंडी लवकरात लवकर सोडविण्यासाठी या मार्गावरील भूसंपादनाची कामे गतीने पुर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या. पुणे-नाशिक महामार्गावर सुरु असलेल्या...

सायबर साक्षरतेबरोबरच सायबर सुरक्षा महत्वाची ; पोलीस निरीक्षक डी.एस.हाके

पुणे : सायबर साक्षरतेबरोबरच सायबर सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके यांनी केले. महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि यासंदर्भातील कायद्याची...

मुलांच्या ऑनलाईन फ्रेंड्स वर पालकांचे लक्ष हवे ; सहायक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण

पुणे : इंटरनेटच्या माध्यमातून मुला-मुलींच्या फसवणूकीच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी मुलांना सायबर गुन्ह्यांची माहिती देण्याबरोबरच त्यांच्या ऑनलाईन फ्रेंड्स वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे मत सहायक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण...