शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : शासनाव्दारे विविध योजना राबविण्यात येत असून या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला अपर जिल्हाधिकारी...
पुणे स्मार्ट सिटी राबवणार स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प
पुणे: स्मार्ट सिटीच्या स्थानिक क्षेत्र विकासाअंतर्गत शंभर टक्के सेंद्रिय कचरा प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने पुणे स्मार्ट सिटी
डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. स्त्रोताच्या
ठिकाणीच...
एसटी बसच्या चालकपदी महिलांची निवड हे सामाजिकदृष्ट्या मोठे क्रांतिकारी पाऊल – माजी राष्ट्रपती प्रतिभाताई...
एसटी महामंडळात नियुक्त 163 महिला बसचालकांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ
पुणे : महिला रिक्षा चालवतात, कार चालवतात, काही महिला मिनी स्कूलबसही चालवतात, पण मोठी अवजड बस चालवताना महिला सहसा दिसत नाहीत. आता मात्र हे चित्र...
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी ग्रामपंचायतनिहाय सुरू : जिल्हाधिकारी राम
23 ते 25 ऑगस्ट 2019 या कालावधीत ग्रामपंचायतनिहाय लाभार्थी शेतक-यांची शिबिरे
60 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार
पुणे : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ गावपातळीवरील सर्वांपर्यंत...
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधी खर्चाचे योग्य नियोजन करा पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधी खर्चाचे योग्य नियोजन करा व निधी विहित मुदतीत खर्च करा, अशा सूचना महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
विधानभवन...
स्मार्ट सिटी पुरस्कारांच्या अंतिम फेरीत पुणे स्मार्ट सिटीचे सहा प्रकल्प
पुणे स्मार्ट सिटीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत सीईओंचे दिल्लीत सादरीकरण
पुणे : पुणे स्मार्ट सिटीच्या सहा प्रकल्पांची केंद्र सरकारच्या इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड्स स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. केंद्रीय गृहनिर्माण...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनच्या स्मारकाबाबत शासनाची भूमिका
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना १९२१-२२ या काळात लंडन शहरातील १० किंग हेन्री रोड, एनडब्लू ३ येथे वास्तव्यास होते. ही वास्तू लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून...
गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे – जिल्हाधिकारी
पुणे : गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी प्रशासनाने योग्य दक्षता घेतली आहे. याकाळात वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी पोलिसांनी नियोजन करावे. गणेशोत्सव शांततेने चांगल्या प्रकारे साजरा व्हावा...
ग्राहक कल्याण साधले जावे- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : शासकीय अधिकारी व अशासकीय सदस्य यांच्या संवाद आणि समन्वयातून ग्राहक कल्याण साधले जावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केली. पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत...
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ- जिल्हाधिकारी राम
2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना सहभागी होता येणार
60 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार
सामाईक सुविधा केंद्रामार्फतसीएससी(कॉमन सर्व्हीस सेंटर) शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार
पुणे :...