‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर करण्याबाबत जनजागृती करावी-केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा संसर्ग रोखणे गरजेचे आहे. शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर विनामास्क घराबाहेर पडतांना दिसत आहे. त्यामुळे...

तपासण्या वाढवून रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्या; ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचना

◆ उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती ◆ कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृतीवर भर...

विहित मुदतीत शासकीय कर्मचाऱ्यांना माहितीकोष अद्यावयत करण्याची कार्यवाही करण्याचे आवाहन

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्याकडील कर्मचा-यांची दिनांक 1 जुलै 2020 या संदर्भ दिनांकास अनुसरुन सेवा विषयक व वेतन विषयक माहिती hhps://mahasdb.maharashtra.gov.in/CGE या वेबसाईटवर ऑनलाईन अद्ययावत करावयाची...

कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे : पुणे जिल्हयामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणा-या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दौंड तालुक्याचा आज दौरा केला. दौंड तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून...

पुण्यातल्या वार्ताहराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्या प्रकरणाची चौकशी होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे इथल्या कोविड रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्यामुळे एका खासगी वृत्त वाहिनीत काम करणाऱ्या पांडुरंग रायकर या कोरोनाबाधित वार्ताहराचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारी हाताळण्यात सरकार अपयशी...

मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या पुणे शहराबरोबर ग्रामीण भागातही वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांवर वेळेत उपचार करुन मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे : महानगरपालिका व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील पात्र पथविक्रेते यांनी केद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे. केविड-19...

भारतीय सैन्य दलाकडून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पूर बचावकार्य

पुणे : मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांमध्ये वाढलेल्या पाणी पातळीमुळे महाराष्ट्रातील नागपूर आणि मध्य प्रदेशातील होशंगाबाद, सेरोर आणि रायसेन जिल्हे जलमय झाले आहेत. प्रशासनाच्या विनंतीवरुन दक्षिण कमांडने पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य...

लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमास सुरुवात

पुणे : लाळ खुरकुत या रोगामुळे पशुधनाचे मोठे नुकसान होते. त्याचा विचार करुन केंद्र शासनाने राज्य शासनाच्या मदतीने जिल्हयातील सर्व पशुधनास लाळ खुरकुत रोगाविरुध्द प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे नियोजित केले...

“जनतेला स्वतःच कुलुपे तोडायला भाग पाडू नका’ भाजपा शहराध्यक्ष श्री. जगदीश मुळीक यांचा सरकारला...

पुणे : "महाराष्ट्रातील मंदिरे आणि सर्व धर्मस्थानांचे दरवाजे सर्व नागरिकांसाठी उघडावे" या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने दि. २९ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले....