पुणे विभागातील 358 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 1 हजार...
पुणे : पुणे विभागातील 358 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 986 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 519...
लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना
लसीकरणासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण
पुणे : आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष लसीकरणाला १६ जानेवारी २०२० रोजी सुरुवात होणार आहे. लसीकरणासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून संबंधित...
74 व्या लष्करदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ७४ व्या सेना दिनानिमित्त, दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, यांनी पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूरवीरांना आदरांजली वाहिली....
पुणे महानगरपालिकेची 350 आरोग्य पथके झोपडपट्टी भागात आरोग्य तपासणी करणार – विभागीय आयुक्त डॉ....
पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने झोपडपट्टी व दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आरोग्य तपासणीसाठी 350 पथके तयार केली असून या माध्यमातून गतीने आरोग्य तपासणी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विना...
पुणे : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे आत्मनिर्भर भारत सहाय्य पॅकेजांतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत किंवा कोणत्याही राज्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारकांना माहे...
कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची पाहणी
पुणे: राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची पाहणी केली.आज सकाळी कामगार मंत्री वळसे पाटील यांनी मृत 5 कामगारांना श्रद्धांजली अर्पण केली. श्री सायरस पुनावाला यांच्याकडून आगीबाबत...
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देहूमधल्या संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण
पुणे : पुणे जिल्ह्यात श्री क्षेत्र देहू इथं नव्यानं उभारलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिळा मंदिराचं लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. यावेळी...
राहुरी येथे लष्करामध्ये अग्नीवीर भरतीसाठी मेळावा
पुणे : भारतीय लष्करामध्ये अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवर भरतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर येथे २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान पुण्यासह सहा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी अग्नीवीर भरती...
स्थलांतरीत मजुरांसाठी विश्रांतीगृह व अनुषंगिक सुविधा देण्यात येणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर इतर राज्यातील, जिल्ह्यातील मजुरांचे पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरुन मोठ्या प्रमाणावर पायी स्थलांतर होत आहे. सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असून पायी अथवा अन्य साधनाने प्रवास करताना...
पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन व्हावं यासाठी ठोस उपाययोजना करायचे निर्देश – अजित...
पुणे (वृत्तसंस्था) : पुणे जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन व्हावं यासाठी ठोस उपाययोजना करायचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पवार यांनी...








