‘कोरोना’शी लढताना विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार...
बारामती : 'कोरोना'च्या रुग्णांसह इतर आजारांच्या रुग्णांनाही तातडीने उपचार मिळण्याची काळजी घ्यावी. 'कोरोना'च्या संकटाशी सामना करताना त्याचा विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री...
जम्मू काश्मीरसाठी ८० जण रवाना – जिल्हाधिकारी राम
पुणे : पुणे येथे शिकणारे जम्मू-काश्मीरचे ६५ विद्यार्थी व १५ नागरिकांना घेऊन महामंडळाच्या तीन गाड्या नागपूरला रवाना झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. तेथून हे सर्व ८०...
पुणे विभागातील 5 लाख 27 हजार 741 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 27 हजार 741 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 54 हजार 398 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 204 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 453 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या...
कोरोनाच्या अनुषंगाने ससूनच्या नवीन इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करावे ; जिल्हाधिकारी नवल किशोर राम...
नवीन इमारतीच्या कामांची पहाणी
पुणे : जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना संशयीत व बाधीत रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने ससूनच्या नवीन इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशा सूचना...
पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने अंतर्गत 27 लाख 21 हजार कुटुंबांना...
पुणे : पुणे विभागात स्वस्त धान्य दुकानांची संख्या 9 हजार 95 असून आज रोजी 9 हजार 77 दुकाने सुरु आहेत. स्वस्त धान्य दुकांनामधून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे माहे मे...
पुण्यात ऑक्सीजन, बेड्स आणि रेमडेसिवीरचा पुरेसा साठा उपलब्ध – उपमुख्यमंत्री
पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यात कोविड रुग्णांची संख्या घटत आहे. ऑक्सीजन, बेड्स आणि रेमडेसिवीरचाही पुरेसा साठा उपलब्ध आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात सांगितले. मात्र तिसरी लाट नको,...
आरोग्य विभागातील कर्मचा-यांच्या कामाचे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले कौतुक
डॉ. दीपक म्हैसेकर, सौरभ राव व सचिंद्र प्रताप सिंग यांची संसर्ग चाचणी केंद्रास भेट
पुणे : कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट नजीक नागरिकांच्या तपासणीसाठी उभारण्यात आलेल्या संसर्ग चाचणी...
गोर गरिबांच्या हक्काच्या घरांसाठी वाढीव घरकुलांचा प्रस्ताव मंजूर – आमदार देवेंद्र भुयार
मोर्शी तालुका प्रतिनिधी : मोर्शी वरुड तालुक्यामध्ये गोरगरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाद्वारे विविध आवास योजना राबविण्यात येत असून गोर गरिबांना घरकुल योजनांचा लाभ मिळावा यासाठी मोर्शी विधानसभा मतदार...
लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे – उपसंचालक डॉ.रमण गंगाखेडकर
पुणे : महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यातल्या त्यात मुंबई, पुणे येथे कोरोनाचा जास्त प्रभाव झालेला आहे. यामुळे शासनाने दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असून या...
विद्यार्थी हिताला प्राधान्य द्या- सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम
पुणे - राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी समाज कल्याण आयुक्त कार्यालयास भेट दिली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून...