पुणे विभागातील 5 लाख 12 हजार 482 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,विभागात...

पुणे :- पुणे विभागातील  5  लाख 12  हजार 482 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5  लाख 41  हजार 706 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14  हजार  97 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15  हजार 127  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे...

पुण्यातील गरीब मुलांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या तरुणीचा अपघात, कोमात गेलेल्या धनश्रीच्या मदतीसाठी अनेकांचं आवाहन

पुणे : प्रशासकीय सेवेचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुळच्या कराडच्या धनश्री कुंभार हिचा पुण्यातील शिवणे परिसरात गंभीर अपघात झाला. एका भरधाव रिक्षाने धडक दिल्याने डोक्याला मार लागून 27 वर्षीय धनश्री...

पुणे विभागात कोरोना बाधित 1हजार 31 रुग्ण, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

* विभागात 172 कोरोना बाधित रुग्ण बरे * विभागामधील 47 लाख 51 हजार 802 घरांचे सर्वेक्षण पूर्ण * 1 कोटी 82 लाख 71 हजार 857 व्यक्तींची तपासणी पुणे : विभागातील कोरोना बाधीत...

पुणे विभागातील 5 लाख 2 हजार 222 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...

पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 2 हजार 222 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 32 हजार 322 झाली आहे. तर...

लॉकडाऊन.. पुणे विभागात बेघर-विस्थापित नागरिकांसाठी 214 निवारागृहे ; 64 हजार 926 विस्थापितांची सोय विभागीय...

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात बाहेर पडलेल्या कामगारांसह बेघर नागरिकांसाठी विभागात 214 निवारागृहे (शेल्टर होम) सुरु करण्यात आली आहेत. या निवारागृहात 64 हजार 926...

तीन पैलवान एकत्र आले तरी महापालिका जिंकू – चंद्रकांत पाटील

कोरोनाकाळात शरिरसंपदेचे महत्व अधोरेखित- चंद्रकांत पाटील पुणे : कोरोना आपत्तीमुळे धनसंपदेपेक्षा शरिरसंपदा महत्त्वाची आहे हे अधोरेखित झाले आहे़. सुसज्ज व्यायामशाळा ही आज गरज निर्माण झाली असून, पुरूषांबरोबरच महिलांनाही व्यायामशाळा उपलब्ध करून देण्याची...

मतदानाचा हक्क बजावण्याकरिता मतदानाच्या दिवशी सुट्टी अथवा 2 तास सवलत

पुणे : दिनांक 15 जानेवारी व दिनांक 20 जानेवारी रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूक करीता मतदानाचा हक्क बजावण्याकरिता कामगार,अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी अथवा 2...

कोरोना चाचणीचा अहवाल खासगी प्रयोगशाळेने 24 तासाच्या आत करणे बंधनकारक -विभागीय आयुक्त डॉ. दीपक...

पुणे : कोरोना संशयित व्यक्तींचे चाचणीसाठी घेतलेल्या नमुनांचा अहवाल 24 तासांच्या आत करण्याचे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. हे अहवाल रुग्ण ज्या भागातील रहिवासी आहे म्हणजेच पुणे महानगरपालिका,...

पुण्याहून जम्मू काश्मीरला 1 हजार 27 विद्यार्थी व नागरिक रवाना

 जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधित प्रशासनाशी केला पाठपुरावा पुणे : राज्य शासनाच्या वतीने जम्मू-काश्मीर प्रशासनाशी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाठपुरावा केल्यानंतर येथील नागरिकांना परवानगी मिळाली, व जम्मू काश्मीर...

नभांगण फाउंडेशनच्या वतीने पीपीई किट जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द

पुणे : नभांगण फाउंडेशनच्या वतीने पीपीई किट मदत स्वरुपात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले. नभांगण फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी नभांगण फाउंडेशनच्या...