लष्कर आणि पोलिस भरतीचे बोगस रॅकेट उद्धस्त
पुणे (वृत्तसंस्था) : लष्कर आणि पोलिस भरतीसह विविध प्रकारच्या भरतीसाठी चालविण्यात येणारे बोगस रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पुण्यातून हे रॅकेट चालविले जात होते.
लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने लष्कराच्या...
अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी अपघातप्रवण क्षेत्रांची पाहणी करुन प्रभावी उपाययोजना राबवा -जिल्हाधिकारी डॉ. राजेश...
पुणे: जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रादेशिक परिवहन, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करुन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...
पुण्यातील हॉटेल व्यवसाय सुरु झाल्याने भाजीपाला आणि फळांच्या विक्रीत २० ते २५ टक्के वाढ
पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यातील कोरोनाविषयक निर्बंध शिथिल होऊन हॉटेल व्यवसाय सुरु झाल्यानं घाऊक बाजारातील भाजीपाला आणि फळांच्या विक्रीत २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. भाजीपाला वाया जाण्याचं प्रमाणदेखील...
देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाचे योगदान – राष्ट्रपती...
पुणे : महाराष्ट्र आणि पुण्याचे देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असून यापुढेही महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील, असा विश्वास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी व्यक्त केला.
कै....
विकास कामांची गती वाढवा – उपमुख्यमंत्री अजित पवार
सुपे येथील विविध कामांची केली पाहणी
बारामती : ‘कोराना’च्या संकटाचा मुकाबला करतानाच तालुक्यात सुरु असणाऱ्या विविध विकास कामांची गती वाढविण्याबरोबरच कामे दर्जेदार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी...
सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट वाटप
पुणे : पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसा निमित्ताने जाहिरातीचा खर्च टाळून गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ बाळासाहेब अमराळे यांनी...
अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्याला सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार
नवी दिल्ली : पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज प्रदान केला.
विश्वकर्मा जयंती दिनानिमित्त भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) च्यावतीने दुसऱ्या ‘विश्वकर्मा’ पुरस्कार...
पुणे विभागात 20 हजार 179 क्विंटल अन्नधान्याची तर 10 हजार 906 क्विंटल भाजीपाल्याची आवक...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 20 हजार 179 क्विंटल अन्नधान्याची तर 10 हजार 906 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...
सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू
पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यातील सिरम इन्स्ट्यिट्यूट इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली असून आगीत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
कोविडप्रतिबंधक लसनिर्मिती आणि लससाठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही.कोविड लस...
पुणे विभागातील 4 लाख 83 हजार 137 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना...
पुणे :- पुणे विभागातील 4 लाख 83 हजार 137 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 13 हजार 775 झाली आहे. तर...