गावठाण मिळकतींचे ड्रोनव्दारे सर्वेक्षण व भूमापन प्रकल्प यशस्वीपणे राबवा: -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख ...
पुणे : जिल्ह्यातील गावांच्या गावठाणामधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्यासाठी गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी महसूल व भूमि अभिलेख यंत्रणांनी अचूकपणे व जबाबदारीने कामे...
आझादी का अमृतमहोत्सावतंर्गत सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या वतीने आरीफ मोहम्मद खान यांचे व्याख्यान
पुणे (वृत्तसंस्था) : आझादी का अमृतमहोत्सातंर्गत पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भारताची मौलिक एकता या विषयावर केरळ चे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांचे व्याख्यान विदयापीठात आयोजित...
अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने दूध भेसळीस आळा घालण्यासाठी कारवाई सत्र सुरू
पुणे : जिल्ह्यातील दूध भेसळीस आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई सुरू असून डिसेंबमध्ये ३०० किलोग्राम तर २१ जानेवारी २०२२ रोजी ७ लाख १२ हजार २६४ रुपये...
गावांना, वस्त्यांना व रस्त्यांना जातीवाचक नावांऐवजी महापुरुषांची नावे देणार
पुणे : राज्यातील सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून अशा नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देण्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच...
औद्योगिक क्षेत्राच्या प्रयोजनासाठी २० टक्के ऑक्सिजनचा वापरण्यास मंजूरी : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : कोरोना रुग्णवाढीचा दर जिल्हयात कमी झाल्यामुळे वैद्यकीय ऑक्सिजनची गरज कमी झाली आहे. औद्योगिक क्षेत्राची ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेवून शासनाने २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक क्षेत्राला वापरण्यास मान्यता...
वनाझ परिवार विद्यामंदिरात मनोरंजनासोबत भेटवस्तू देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत
पुणे : वनाझ परिवार विद्या मंदिर कोथरूड पुणे या शाळेत विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस" अत्यंत उत्साहात व आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला. याबाबत माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिताताई दारवटकर...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील विकासकामांची केली पाहणी
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
श्री. पवार यांनी आज बारामती येथील कऱ्हा नदी सुशोभिकरण प्रकल्पातंर्गत नदीतील कामांची, दशक्रिया विधी...
पुणे शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्राचे प्रयत्न -नितीन गडकरी
पुणे : पुणे शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन...
पुणे पोलिसांच्या ‘माय पुणे सेफ’ ॲपसह बदली सॉफ्टवेअरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या 'माय पुणे सेफ' ॲप व बदली सॉफ्टवेअरचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पोलीस...
सोमवारपासून पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सुरू होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...
पुणे : जिल्ह्यातील कोविड परिस्थितीत सुधारणा होत असून लसीकरणाचे प्रमाणदेखील चांगले असल्याने जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सोमवारपासून सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या...