स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ; देशात महाराष्ट्राचा झेंडा ; राज्यात पुण्याची पताका
पुणे : 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत' आयोजित उपक्रमांची संख्या व त्याची माहिती संकेतस्थळावर भरण्यात संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला असून राज्यात पुणे जिल्ह्याने अग्रस्थान मिळविले आहे. देशात झालेल्यापैकी...
पुणे ग्रामीण पोलीस दलाचा ‘स्मार्ट पोलिसींग’ उपक्रम राज्यात राबवा : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : सध्याच्या काळात पोलिसींगची संकल्पना बदलत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेला ‘स्मार्ट पोलिसींग’चा उपक्रम चांगला असून तो अधिक प्रभाविपणे आणि राज्यभरातील पोलीस दलात राबवण्याचा प्रयत्न करावा, अशा...
पुण्यातील इमारत स्लॅबची जाळी कोसळून मृत्यू पावलेल्या पाच कामगारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
दुर्घटनेच्या चौकशीचे उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई : पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार...
पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन निर्धारीत वेळेत करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन निर्धारीत वेळेत करण्यात यावे आणि पालखी मार्गाच्या केलेल्या पाहणीत आढळलेल्या तृटींबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे...
महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे सकाळी थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई...
ई-दुचाकींमध्ये अनधिकृत बदल करणाऱ्याविरुद्ध विशेष तपासणी मोहीम
पुणे : मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-दुचाकींची निर्मिती करणारे वाहन उत्पादक, मान्यता असलेल्या विशिष्ट क्षमतेच्या ई-दुचाकींमध्ये अनधिकृत बदल करुन ई-दुचाकीनिर्मिती करणारे वाहन उत्पादक तसेच विक्री करणारे वितरक यांच्याविरुद्ध पुणे...
फिलिप्स इंडियाने महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करावी – उद्योग मंत्री सुभाष देसाई
चाकण येथील फिलिप्स इंडिया कंपनीचे वैद्यकीय उपकरण निर्मितीचे काम उल्लेखनीय
पुणे : चाकण येथील फिलिप्स इंडिया लिमिटेड कंपनीचे वैद्यकीय उपकरण निर्मितीचे काम उल्लेखनीय असून कंपनीने महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करावी, असे...
74 व्या लष्करदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ७४ व्या सेना दिनानिमित्त, दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, यांनी पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूरवीरांना आदरांजली वाहिली....
समलैंगिक, उभयलैंगिक व पारलिंगी (एलजीबीटी) समुहासाठी जनजागृतीपर शिबिराचे आयोजन
पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने समलैंगिक, उभयलैंगिक व पारलिंगी (एलजीबीटी) समुहांना त्यांच्या हक्क व अधिकार या विषयांवर कायदेशीर जागरूकता निर्माण व्हावी, सामान्य लोकांमध्ये त्यांच्या स्वीकाराची भावना वाढीस लागावी...
तांदुळ महोत्सवातून ४४० क्विंटल तांदुळ तसेच कडधान्याची विक्री ; ३१ लाख रूपयांची आर्थिक उलाढाल
पुणे : पुणे महानगरात भरलेल्या तांदुळ महोत्सवामध्ये शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेतून ४४० क्विंटल तांदुळ, नाचणी, गहू, ज्वारी बाजरी, कडधान्य व डाळी इत्यादी शेतमालाची विक्री व त्यामधुन...